Breaking News

Monthly Archives: March 2019

सात चेंडूंत सात षटकार!

शेतकर्‍याच्या मुलाने मोडला युवराज सिंगचा विक्रम मुंबई : प्रतिनिधी 2007 सालच्या ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची चांगलीच धुलाई केली होती. युवीने 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मुंबईच्या खेळाडूने केली आहे. मुंबईच्या 23 …

Read More »

“अनंत गीतेंना निवडून आणणारच”

अलिबाग : प्रतिनिधी नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार असून, रायगड लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनाही निवडून आणाणारच, असा निर्धार शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अलिबाग तालुक्यातील शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांची संयुक्त सभा सोमवारी अलिबागेतील बिगफ्लॅश हॉटेलमध्ये झाली. या सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सभेस …

Read More »

भाजपची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीत गृहमंत्री राजनाथ सिंह, डॉ. …

Read More »

खासदार राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी मंगळवारी (दि. 26) शिवसेनेत प्रवेश केला. गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघरमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळे …

Read More »

सर्वांचीच भाजपला पसंती अभिनेत्री; जयाप्रदा यांचा पक्षप्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी (दि. 26) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा यांनी ‘कमळ’ हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया या वेळी त्यांनी दिली. जयाप्रदा या समाजवादी पक्षातून दोन …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर विविध राज्यांतील किती टक्के जनता समाधानी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत काही …

Read More »

खालापूर तालुक्यातील अपंगांना कृत्रिम अवयव वाटप

खालापूर : प्रतिनिधी : एस. एच. केळकर आणि नॅसीहो सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने खालापूर तालुक्यातील 68 अपंग व्यक्तींना गरजेनुसार कृत्रिम अवयव आणि तीनचाकी सायकल वाटप करण्यात आले. खालापूर पंचायत समितीमध्ये दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील अपंग व्यक्तीची तपासणी व दाखले वाटप मोहीम राबविण्यात आली होती. त्यातील अतिशय गरजू व गरीब अपंग व्यक्तींना एस. …

Read More »

बैलाला नाल मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा

पाली : प्रतिनिधी : शेतात राबणार्‍या व बैलगाडी ओढणार्‍या बैलांचे पाय चालताना घसरू नये व खुरांची वाढ थांबावी यासाठी त्यांच्या पायांना नाल मारली जाते. 10-15 वर्षांपूर्वी हा नाल मारण्याचा व्यवसाय तेजीत होता, मात्र ट्रॅक्टर-टेम्पो आले, तसेच शेतकर्‍यांनी शेतीकडे  पाठ फिरविल्यामुळे आपोआप बैलांना नाल मारण्याचा व्यवसाय लोप पावू लागला आहे. मागील …

Read More »

नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे हिंदी निंबंध स्पर्धेत सुयश

मुरूड : प्रतिनिधी : हिंदी राजभाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारचे पोत परिवहन मंत्रालय आणि दीपस्तंभ व दीपपोत निदेशालय (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान व हिंदी निंबंध लेखन स्पर्धेत यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले आहे. या सामान्य ज्ञान व …

Read More »

माथेरान जंगलात वणवा

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लहानग्यांचा पुढाकार कर्जत : बातमीदार : माथेरान पंचशील नगर परिसरातील जंगलाला सोमवारी (दि. 25) रात्री लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील नागरिकांसह लहान मुलांनी पुढाकार घेऊन, शेकडो झाडे आगीच्या विळख्यात येण्यापासून वाचवली आहेत. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माथेरानच्या पंचशील नगर येथील जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना …

Read More »