Breaking News

Monthly Archives: March 2019

बांधपाडामध्ये (खोपटे) आज होणार मतदान

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपटे येथे घेण्यात येत आहे. एकूण प्रभागातील निवडणूक प्रक्रियेसाठी 4 स्वतंत्र मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे …

Read More »

कर्नाळा, चिपळे, कुंडेवहाळला आज मतदान

निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी चुरस; प्रशासन सज्ज पनवेल : बातमीदार तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी (24 मार्च) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहेत. या वेळी याठिकाणी असणार्‍या सदस्यपदाच्या उमेदवारांपैकी तीन ग्रामपंचायतींचे एकूण नऊ उमेदवार या अगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये काही सदस्यांसाठीही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची असली …

Read More »

‘तो’ व्हिडीओ बुमरावर झाला बुमरँग

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कृत्यांमुळे क्रिकेटपटूंवर टीका होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात अश्लील वक्तव्य केले. त्यामुळे ते दोघेही टीकेचे धनी ठरले होते. त्यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. सध्या आयपीएलचा ज्वर …

Read More »

कबड्डीमहर्षी खंडूमामा बांदल यांचे निधन

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील टाकवे गावचे रहिवासी कबड्डीमहर्षी खंडूमामा महादू बांदल यांचे 90व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. खंडूमामांनी मुंबई महापालिकेत नोकरी करता-करता कबड्डी खेळ जपला. त्यांनी कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्याबरोबर लालबागच्या गणेश मित्र मंडळातर्फे कबड्डी …

Read More »

कसोटी क्रिकेटपटूच्यांही पोषाखावर येणार नाव, क्रमांक

दुबई : वृत्तसंस्था कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर महत्त्वपूर्ण बदलाला मान्यता दिली आहे. यापुढे वन डे आणि टी-20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांचे नाव व क्रमांक लिहिला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुरू होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेपासून हा बदल केला जाणार आहे. 1877 साली ऑस्ट्रेलिया …

Read More »

आशियाई विजेत्या जपानला नमवले

इपोह : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. त्यांनी सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानवर 2-0 असा विजय मिळवला. वरुण कुमारने 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यात …

Read More »

‘सॅफ’मध्ये भारताचा विजयी पंच

महिला संघाचा सलग पाचव्यांदा पराक्रम काठमांडू : वृत्तसंस्था ‘सॅफ’ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळला 3-1 असे पराभूत केले. ‘सॅफ’ स्पर्धेमध्ये सलग 23 सामने अपराजित राहण्याचा विक्रमही भारतीय संघाने केला आहे. भारताकडून दालिमा छिब्बर, ग्रेस डांगमेइ आणि अंजू तमांग यांनी प्रत्येकी …

Read More »

मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्यावर भर

मुंबई ः प्रतिनिधी : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरू असल्याने मतदान केंद्रे वाढण्याची शक्यता आहे. 2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदान केंद्रे होती, तर 2009मध्ये  एकूण 83 हजार 986 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014मध्ये …

Read More »

ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई ः प्रतिनिधी :  महाराष्ट्राच्या मनामनात रुजलेले विख्यात संगीतकार व गायक सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 25 ते 29 मार्च या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र, पेंटिंग्ज, ऑडिओ-व्हिडीओ, सांस्कृतिक …

Read More »

अभिनंदनच्या सलामतीमुळे पाक बचावला

अन्यथा भारताकडून झाला असता घातक क्षेपणास्त्र हल्ला नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारत-पाकिस्तान संबंधात 27 फेब्रुवारीला कमालीचा तणाव निर्मााण झाला होता. मिग-21 बायसनचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चे प्रमुख अनिल धस्माना यांनी आयएसआयचे प्रमुख …

Read More »