Breaking News

Monthly Archives: April 2019

रामनवमी उत्साहात साजरी

पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी लक्ष्मणशेठ पाटील, दशरथ म्हात्रे, भुपेंद्र पाटील उपस्थित होते.

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी (दि. 14) जयंती. त्यानिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राविषयी डॉ. आंबेडकर हे नेहमीच आस्था बाळगून होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबई महाराष्ट्रापासून अलिप्त करण्याचा काँग्रेसचा डाव यावर त्यांनी आपली प्रखर मते मांडली. त्याचा हा गोषवारा… संयुक्त महाराष्ट्र राज्य निमिर्तीसाठी महाराष्ट्रीय माणसांनी अत्यंत संघटितपणे चिवट असा …

Read More »

महायुतीच्या प्रचाराला कळंबोलीकरांचा प्रतिसाद

कळंबोली : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पनवेल विधानसभा मतदारसंघातील कळंबोलीमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचा वतीने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला.

Read More »

प्याद्यांनीच का मरावे…

बुद्धिबळातील प्याद्यांसारखीच मनसे, शेकाप कार्यकर्त्यांची स्थिती आहे. नेतेमंडळी आपापल्या सोयीनुसार राजकीय पटलांवर इकडून तिकडे उड्या मारत स्वार्थ साधत असतात आणि संघर्षाची वेळ आलीच, तर आपल्यापुढे असणार्‍या निष्ठावंतरूपी प्याद्यांना पुढे करून त्यांचा बळी देतात. राजकारणात असे प्यादे होऊन मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा एवढेच सांगणे आहे सर्व निष्ठावंतरूपी प्याद्यांना. 64 घरांच्या बुद्धिबळाची मजा …

Read More »

जडेजाच्या बळींचे शतक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळत असताना जडेजाने आयपीएलमध्ये आपल्या शंभराव्या बळीची नोंद केली आहे. राजस्थानच्या स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत जडेजाने आपल्या खात्यात शंभराव्या बळीची नोंद केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी …

Read More »

तुराडेचे सरपंच चंद्रकांत भोईर भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त तुराडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, तसेच तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चंद्रकांत नाना भोईर यांचे बंधु गोविंद नाना भोईर यांनी शनिवारी (दि. 13) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्ष प्रवेश केला. खोपोली येथे …

Read More »

मावळमध्ये घटक पक्षांची भूमिका निर्णायक

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लढतींकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे त्यापैकी एक म्हणजे मावळ मतदारसंघातील बारणे विरुद्ध पवार अशी ‘बिग फाईट’. पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांचे. हा सामना शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात असला, …

Read More »

सिंधू उपांत्य फेरीत

सिंगापूर : वृत्तसंस्था संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, मात्र सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या कांस्यपदक विजेत्या चीनच्या काइ यानयानला पराभूत करण्यासाठी सिंधूला तीन गेमपर्यंत …

Read More »

रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा

पनवेल : तालुक्यात राम नवमी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी राममंदिरांमध्ये सत्यनारायण पूजेचे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत प्रभु रामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ …

Read More »

प्रभाग 17 मध्ये महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : भाजप नगरसेविका सुशिला घरत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील, भाजप विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, भाजप नेते जगदीश घरत, प्रशांत फुलपगार, राकेश भुजबळ, शैलेश पाटील, मनिषा चिले, गौरी पवार, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, पन्हाळे व युतीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Read More »