पोलादपूर : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या टीमला पोलादपूर येथे एका वाहनात तीन लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, ती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही होण्यापूर्वी या रकमेच्या वैधतेची खातरजमा …
Read More »Monthly Archives: April 2019
बारणेंच्या विजयासाठी जगताप सरसावले
पिंपरी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप सरसावले आहेत. बूथस्तरावर काम करून प्रत्येक प्रभागातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा. पदयात्रा काढा, कोपरा सभा, …
Read More »शेकापला पश्चातापाची वेळ येेईल
आ. नीलम गोर्हे यांचा सूचक इशारा पाली : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिंचन घोटाळे, धान्य घोटाळ्यातून जनतेची विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे, अशी टीका शिवसेना नेत्या आमदार नीलम गोर्हे यांनी केली. राष्ट्रवादीला साथ देणार्या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. त्या पाली येथील महायुतीच्या प्रचार …
Read More »पंतप्रधान मोदींना रशियाचा पुरस्कार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संयुक्त अरब अमिरात (यूएई)पाठोपाठ रशियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात पंतप्रधान मोदींनी मोठी कामगिरी बजावल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले. रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द …
Read More »शरद पवारांचा राष्ट्रवाद गेला कुठे? : नरेंद्र मोदी
अहमदनगर : प्रतिनिधी काँग्रेसने फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही, मात्र शरदरावांना काय झाले आहे, त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा …
Read More »श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये भव्य रॅली
पनवेल : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना युवा नेते विश्वजीत बारणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 11) पनवेल शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस …
Read More »बिरवाडीमधील मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले
महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील बिरवाडी पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीदेव बहिरी मंदिर सभागृहाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी (दि. 3) घडली. सुदैवाने या घटनेमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे, ग्रामस्थांची सभा झाल्यानंतर या ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर कोसळले. श्रीदेव बहिरी मंदिराच्या सभागृहाचे काम जिल्हा नियोजन विकास निधी विकास क …
Read More »मुरूड आयटीआयमध्ये मतदानाविषयी जनजागृती
अलिबाग : जिमाका : मुरूड येथील शासकीय औद्योगिक संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील याविषयी जाणून घेतले. मतदार जागरूकताविषयक स्वीप समितीचे प्रमुख सुनील जाधव यांनी मतदानाचा हक्क कशा रीतीने बजावता येईल, याची माहिती उपस्थित विविध ट्रेडसमधील विद्यार्थ्यांना दिली आणि त्यांच्याकडून मतदानासंदर्भात संकल्पपत्रे भरून घेण्यात आली. निवडणुका हा लोकशाही …
Read More »द्रुतगती मार्गावर टेम्पोच्या अपघातात चालक जागीच ठार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : वेगात असलेल्या टेम्पोची पुढे असलेल्या वाहनाला जोरदार धङक बसून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी (दि. 12) पहाटे घङली आहे. टेम्पो (एमएच-12, क्यूङब्लू-9385) मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. खालापूर तालुक्यातील खरसुंङी गावानजीक चालक सभाजित रामप्रसाद पाल (वय 29) याचे टेम्पोवरील …
Read More »उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करा -आमदार प्रवीण दरेकर
नागोठणे : प्रतिनिधी : देशाच्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक फार महत्त्वपूर्ण आहे. सदाचार विरुद्ध भ्रष्टाचार, अशी ही निवडणूक असून मतदारांनी दोन उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करावे, असे आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 11) नागोठण्यातील नागरिकांना केले. शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्रामच्या महायुतीची सभा गुरुवारी सायंकाळी येथील प्रभुआळीतील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper