Breaking News

Monthly Archives: April 2019

रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

नेरळ ग्रामपंचायतीची मागणी कर्जत : बातमीदार : रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे करीत आहे. एमएमआरडीएच्या निधीमधून या रस्त्याची कामे करताना ग्रामस्थांची कामे अर्धवट ठेवली आहेत, ती कामे पूर्ण करावीत, यासाठी नेरळ ग्रामपंचायतने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नेरळ …

Read More »

मलेशिया ओपनसाठी किदाम्बी श्रीकांतकडून अपेक्षा

क्वालालंपूर : वृत्तसंस्था इंडिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्‍या भारताला किदाम्बी श्रीकांतकडून आजपासून (मंगळवार) सुरू होणार्‍या सात हजार डॉलर रकमेच्या मलेशिया ओपनकडून अधिक अपेक्षा आहेत. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांच्या कामगिरीकडेही सार्‍यांचे लक्ष असणार आहे. श्रीकांतने 2017मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. यानंतर त्याला इंडिया …

Read More »

फेडररची 101व्या जेतेपदाला गवसणी

मयामी : वृत्तसंस्था स्वित्झर्लंडच्या 37 वर्षांच्या रॉजर फेडररने 1000 गुणांची मायामी टेनिस स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील 101व्या जेतेपदाला गवसणी घातली. या महान टेनिसपटूने 1000 गुणांची टेनिस स्पर्धा कारकिर्दीत 28व्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. गेल्या आठवड्यात फेडररला इंडियन वेल्स स्पर्धा जिंकण्याचीही संधी होती; पण तिथे डॉमिनिक थीमने त्याला रोखले होते. मात्र मायामी स्पर्धेच्या …

Read More »

‘विराटसेने’चा जय हो!

दुबई : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसर्‍यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) मानाची गदा मिळवली. या मानाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला एक मिलियन डॉलरचे रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ …

Read More »

धोनी अफलातून कर्णधार : इम्रान ताहिर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी हा अफलातून व्यक्ती आहे. खेळाडूंशी फारशी चर्चा न करतादेखील तो संघाच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यात वाकबगार आहे, अशा शब्दांत चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू इम्रान ताहिर याने धोनीची स्तुती केली. 75 धावांची दमदार खेळी करतानाच कर्णधार म्हणून वेगळे डावपेच रचत धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाला …

Read More »

पंजाबचा दिल्लीवर विजय

मोहाली : वृत्तसंस्था डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करन याने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला. पंजाबने 20 षटकांत दिल्लीपुढे 167 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र हे आव्हान त्यांना पेलता आले नाही. दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला. करनने 14 चेंडूत 11 धावा देऊन 4 बळी टिपले. त्यालाच सामनावीर …

Read More »

फणसवाडीतील डवरे आटले आदिवासींची पायपीट सुरू

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भगताचीवाडीच्या दोन लहान आदिवासी वाड्यांत असलेले पाणी साठे आटले आहेत. डवर्‍याचे पाणी पिणारे हे आदिवासी आता आश्रमशाळेच्या मागे असलेल्या नदीवर जाऊन पाणी आणत आहेत. मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, त्या अलीकडे फणसवाडी ही 20 घरांची वस्ती आहे. तेथे अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना …

Read More »

मालमत्ता कर थकवल्याने सदनिका, टॉवर सील

कर्जत नगर परिषदेची धडक कारवाई कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता कर 31 मार्च अगोदर जमा करा अशी लेखी सूचना तसेच ध्वनिक्षेपकामार्फत जाहिरात करूनसुद्धा काही नागरिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कर्जत नगर परिषदेच्या कर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तीन सदनिका व दोन मोबाईल टॉवर सील करण्यात …

Read More »

महाड आगारात दुरुस्ती पथक वाहन दाखल

महाड : प्रतिनिधी एसटीच्या महाड आगाराच्या ताफ्यात आणखी एक सुविधा प्राप्त झाली आहे. नुकताच आगारात दुरुस्ती पथक वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे एसटी बस कुठेही बंद पडली तर तत्काळ त्याठिकाणी हे दुरुस्ती पथक वाहन दाखल होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड एसटी आगारात दाखल झालेल्या …

Read More »

श्रीरंग बारणेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ

आमदार बाळा भेगडे यांची ग्वाही खोपोली : प्रतिनिधी खासदार श्रीरंग बारणे हे जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांची जनमानसात मनमिळाऊ नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्याकडे कामाची निष्ठा असल्याने तेच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करुन बारणे यांना मावळ तालुक्यातून 50 हजार मतांची आघाडी मिळवून …

Read More »