पनवेल : कर्करोगाविषयी लोकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने खारघरमध्ये बुधवारी (दि. 3) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा नायर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. 1 ते 7 एप्रिल हा …
Read More »Monthly Archives: April 2019
पालकांनो, आपल्या मुलांचा कल जाणून घ्या
पालक म्हणून त्यांना आपल्या मुलांना सोडून द्यायचंय मुक्तपणे अवकाशात विहारायला, पण भीती आहे पोकळीत हरवण्याची. मिठीत घट्ट धरून प्रेम व्यक्त करायचंय, पण भीती वाटते त्याच्या गुदमरण्याची. मुलांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतंय कारण भीती आहे समाजाच्या विचारांतील खुजेपणाची.म्हणूनच पालकांची बर्याचदा मला विचारणा होते, कोणतं बोर्ड चांगलं? डडउ, उइडए की …
Read More »परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
पनवेल : बातमीदार परदेशात नोकरीला लावतो, असे सांगून एका 23 वर्षीय तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. आरोपीविरोधात खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवराज घोटने (23) याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, तो नोकरीच्या शोधात होता. नोकरीच्या शोधात असताना त्याची …
Read More »बेवारस वाहनांबाबत पोलिसांचे आवाहन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाणे यांच्या आवारात मोटार अपघातातील दुचाकी वाहने जमा असून, वाहन मालकांना वारंवार कळवूनदेखील ही वाहने अद्याप पोलीस ठाण्यात पडून आहेत. संबंधित वाहने ज्या व्यक्तीच्या मालकीची असतील त्यांनी तत्काळ सीबीडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ताब्यात घ्यावीत; अन्यथा त्याचा लिलाव करण्यात येऊन येणारी …
Read More »हवामान बदलाचे आव्हान
देशभरात 60 हजार पेट्रोल पंप उभारण्यास आपल्याला 70 वर्षे लागली आणि आता देशात इलेक्ट्रिक वाहनांना आवश्यक अशी व्यवस्था उभारण्यासाठी अधिकच वेळ लागेल. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग करिता सुमारे पाच लाख चार्जिंग स्टेशन्स उभारावी लागतील. हवामान बदल हे मानवतेसमोरील आजचे सर्वाधिक मोठे आव्हान असून निसर्गाशी सूर जुळवून घेत जगणे हा त्यावरील …
Read More »लोकसभा निवडणूक : सहा जण तडीपार, 180 शस्त्रे जमा
पनवेल : बातमीदार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान बळ, पैसा, आमिष यांचा वापर होणार नाही याकडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागते. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मधून सहा जणांवर तडीपारीची …
Read More »‘त्या’ खुनी आरोपींना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
पनवेेल : वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे ते जेएनपीटी या एनएच 4 बी महामार्गावर डोंबाळे कॉलेजसमोर असलेल्या पुलाखाली 15 दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. या खुनाचा अद्यापही उलगडा न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोेद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) निशिकांत विश्वकार व त्यांची पथके …
Read More »हातभट्टीवर पोलिसांची धाड पाणदिवे येथून गावठी दारूचे साहित्य हस्तगत
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पाणदिवे येथील पूर्वेकडील जंगलात गावठी दारूच्या हातभट्टीवर उरण पोलिसांनी धाड टाकली असून, हातभट्टीची गावठी दारू निर्मिती करणार्या साहित्यासह हजारो रुपये किमतीचे द्रावण जप्त करण्यात आले आहे, मात्र हातभट्टीची दारू तयार करणारे दोन आरोपी फरार झाले आहेत. उरण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्याच्या पूर्व विभागातील पाणदिवे येथील …
Read More »कार्यकर्त्यांनो, मतदारांपर्यंत पोहोचा : लोकनेते रामशेठ ठाकूर
कामोठे : प्रतिनिधी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक मतदारही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचावे. त्याद़ृष्टीने काम करा आणि भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 31) कामोठे येथे केले. …
Read More »सुनील तटकरे सांगा कोणाचे?
अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे नक्की कोणत्या पक्षात आहेत, अशी चर्चा सध्या अलिबाग शहरात रंगली आहे. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ अलिबाग तालुक्यात आतापर्यंत तीन सभा झाल्या. त्यातील दोन सभा शेकापने पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक शेकाप कार्यकर्त्यांसाठी होती. …
Read More »