पेण : प्रतिनिधी सध्या मार्च-एप्रिल असे कडक उन्हाचे महिने असतात. या महिन्यांमध्ये सूर्याची उष्णता महाराष्ट्रासहीत रायगड जिल्ह्यातही 39 अंश से.पेक्षा अधिक वाढू लागली आहे. सकाळी 9 नंतरच कडक उन्हाला सुरुवात होत आहे. दुपारी 12 नंतर तर उन्हात कामानिमित्त अथवा खरेदीसाठी बाजारात फिरता येत नाही. पुढील दोन महिन्यांनंतर पावसाळ्याला सुरुवात होणार …
Read More »Monthly Archives: April 2019
बारणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार
खोपोली : प्रतिनिधी शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा आयोजत करण्यात आला होता. या वेळी प्रचाराचा नारळ मान्यवरांच्या हस्ते वाढविण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोर्हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा …
Read More »उरण बाजारात छोट्या गुढ्या दाखल
उरण : वार्ताहर गुढीपाडव्याचा सण शनिवारी (दि. 6) असल्याने सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पाडव्याच्या निमित्ताने बाजारात छोट्या आकर्षक गुढ्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. आजच्या काळात बैठी घरे नामशेष होऊन त्या ठिकाणी मोठ्या व उंच इमारती झाल्या आहेत. उंच इमारतीवर गुढी उभारण्यासाठी त्रास होऊ …
Read More »भामट्याकडून फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने फसवणूक
पनवेेल : वार्ताहर ओएलएक्सवर फ्लॅट विक्रीसंबंधातली जाहिरात टाकून एका भामट्याने खारघरमध्ये राहणार्या व्यक्तीला तब्बल एक लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या भामट्याविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला अंकुर जैस्वाल हा खारघरमध्ये भाड्याच्या खोलीत राहण्यास असून …
Read More »पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात जागतिक रंगभूमी दिन उत्साहात
पनवेेल : वार्ताहर येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून व धूलिवंदनाप्रीत्यर्थ करमणुकीचा वेगळा प्रकार सादर करून सफलता मिळविली. प्रथम प्रज्ञा सामंत यांनी कोकणातील प्रसिध्द बाल्यानृत्य ज्येष्ठतम भगिनींकडून बसवून सादर केले. त्यामध्ये माधवी कोल्हापुरे, मोहिनी शिरोडकर, वसुधा नवाळे, शुभांगी कराडकर, शुभांगी हजारे, मृणालिनी मोघे व …
Read More »रूमच्या बहाण्याने पाच जणांची 20 लाखांना फसवणूक
पनवेल : बातमीदार माऊली संकुल या साईटमध्ये वन बीएचके रूम देतो, असे सांगून बांधकाम व्यावसायिकाने तब्ब्ल 20 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. खांदेश्वर पोलिसांनी माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे बिल्डर सज्जन सखारामजी मोरे, विलास संदीपान चव्हाण, राजेश चोपडे व ध्रुव रामचंद्र बोरकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष …
Read More »पुणे-पनवेल-पुणे रेल्वे सुरूच ठेवा अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा
पनवेल : प्रतिनिधी पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याची तक्रार पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी करून या गाडीचा पनवेलपर्यंतचा विस्तार रद्द करावा, अशी मागणी केली आहे, परंतु ही गाडी पनवेलहून उशिरा जात नाहीच, पण कर्जत येथेही 15 मिनिटांपेक्षा जास्त थांबत …
Read More »दोन भावांमधील जमिनीच्या वादात तिसर्याचा बळी
अलिबाग : प्रतिनिधी : दोन सख्ख्या भावांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून भावाने भावाला मारण्याची सुपारी दिली, परंतु मारेकर्यांनी केलेल्या गोळीबारात तिसर्याचाच बळी गेला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. सागर पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे, तर गौरव भगत गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्रचा …
Read More »मुरूडमध्ये पथनाट्यातून मतदार जागृती
मुरूड : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तहसील कार्यालय व वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदान एक जबाबदारी’ या पथनाट्याद्वारे मुरूडमध्ये मतदारजागृती करण्यात आली. तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कलाकारांनी पथनाट्यातून मतदान प्रक्रियेबाबत, तसेच दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनप्रबोधन केले. …
Read More »भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवणार
अनंत गीते यांचे प्रहार; राजपुरीत सभा मुरूड : प्रतिनिधी : सुनील तटकरे हे 72 हजार कोटी जलसिंचन प्रकरणातले मुख्य संशयित आहेत, तसेच त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा खटला सुद्धा सुरू आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकर्यांच्या जमिनी कावडीमोल किमतीने विकत घेतल्या आहेत. आपल्या सहकार्यांना नेहमीच फसविण्याचे काम ज्यांनी केले आहे, अशा भ्रष्टाचारी व …
Read More »