दिल्ली : वृत्तसंस्था येथील फिरोज शहा कोटला मैदानावर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात दिल्लीने राजस्थानवर 5 गडी राखून मात केली असून या पराभवाबरोबच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याचे राजस्थानचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, दिल्लीने प्ले-ऑफमधील आपले स्थान आधीच निश्चित केलेले आहे. गुणतालिकेत 18 गुणांसह दिल्ली दुसर्या स्थानी आहे. राजस्थानला …
Read More »Monthly Archives: May 2019
बंगळुरूचा हैदराबादवर चार गडी राखून विजय
बंगळुरू : वृत्तसंस्था हेटमायर आणि गुरकीरत मान यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला. या पराभवामुळे हैदराबादला प्ले ऑफचे तिकीट मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता कोलकात्याचा मुंबईविरोधात पराभव झाल्यासच हैदराबादला प्ले ऑफचे तिकीट मिळणार आहे. आजच्या सामन्यात 176 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात …
Read More »जुनी इमारत मोडकळीस, नवीन कामही रखडले
मुरुड न.प.च्या शाळेमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी मुरूड : प्रतिनिधी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या मुरूड नगरपालिकेच्या शाळा नंबर एकची इमारत 100 वर्षांपूर्वीची असल्याने मोडकळीस आली आहे. ती विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित राहिली नसल्याने नगर परिषदेने या शाळेच्या मागच्या बाजूस नवीन शाळा इमारत उभारण्याचा घाट घातला आहे. मात्र मागील चार वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम …
Read More »आरडी नगर रहिवासी सोसायटीचा रौप्यमहोत्सव
खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील आरडी नगर या गृहनिर्माण सोसायटीचा कारभार मागील 25 वर्षे एकच कमिटी चालवत आहे. सोसायटी 194 कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत सर्वधर्मीय सण, महोत्सव साजरे करीत आहे. या सोसायटीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी (दि. 4) विशेष समारंभ व स्नेहसंमेलन सोहळा साजरा झाला. यामध्ये भविष्यात असाच …
Read More »शूर आम्ही सरदार…
नायक सुभेदार साळवी यांची कर्जतमध्ये मिरवणूक कर्जत : बातमीदार तालुक्यातील भोईरवाडी येथील कासार कुटुंबातील तरुण शरदकुमार 1995 मध्ये देशसेवा बजावण्यासाठी सैन्यात भरती झाला होता. सैन्यदलातील 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होऊन घरी परतलेल्या शरदकुमारची कर्जत तालुक्यात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, आपण मागील 24 वर्षे देशसेवा बजावण्यात पूर्णपणे एकरूप झालो होतो, …
Read More »नेरळमध्ये एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी
कर्जत : बातमीदार नेरळ साई मंदिर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास डॉ. कुणाल राठोड यांचा दवाखाना आणि मेडिकल स्टोअर्स तसेच युवराज बिल्डिंगमधील संतोष धुळे यांचे किराणा दुकान फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसले तरी त्यांनी तेथील वस्तूंचे नुकसान केले आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरळ साई …
Read More »पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
पाणीटंचाई कर्मचार्यांची वानवा दूरध्वनी सेवा बंद महाड : महेश शिंदे किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेचे जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य सेविका, पाणी, दूरध्वनी संपर्क अशा अनेक समस्यांना येथील कर्मचार्यांना सामोरे जावे लागत आहे. ऐतिहासिक किल्ले रायगडच्या …
Read More »श्रीवर्धन तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू ; विंधण विहीरी खोदण्यास वेग
श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सहा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, काही ठिकाणी विंधण विहीर खोेदण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकून 49 गावे व 108 वाडया त्यापैकी साक्षीभैरी, कोढें पंचायतन, शेखाडी, साखरी, गुळधे, बापवली, नागलोली, आदगाव व धनगरमलई या …
Read More »तीन दिवसानंतर बलाप ग्रामस्थ गावात परतले
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ तीन दिवसांसाठी गावाबाहेर राहण्यासाठी गेले होते. ते रविवारी (दि.5)पुन्हा आपापल्या बलाप गावातल्या घरी परतले. दर नऊ वर्षांनी येणार्या मे महिन्याच्या पहिल्या अमावस्येला बलाप गावातील सर्व लोक घरांना कुलूप लावून गाव सोडतात. आणि गावाबाहेर वेशीवर शेतात खोपटे किंवा झोपड्या करून साधारण तीन …
Read More »मुरुडमध्ये किडनी रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळणार -पद्मश्री डॉ. लहाने ; डायलेसिस सेेन्टरचे लोकार्पण
मुरुड : प्रतिनिधी किडन्या पुर्णपणे बंद झाल्या तरी रुग्ण डायलिसिसद्वारे आपली जीवनचर्या चालू ठेवू शकतो. मुरुड परिसरातील किडनी रुग्णांना जीवदान देण्याचा आमचा संकल्प असून संजीवनी आरोग्य सेवा संस्थेमार्फत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जाईल, अशी ग्वाही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. …
Read More »