पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाने निवडणूक हरली असे म्हणणे यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 26) काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी 2019ची निवडणूक देशाच्या …
Read More »Monthly Archives: June 2019
‘रानसई’त दहा दिवस पुरेल इतका पाणी साठा
उरण ः वार्ताहर उरणला पाणी पुरवठा करणार्या रानसई धरणात अवघ्या दहा दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी पत्रकारांना दिली. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचा सामना राज्यभर अनेक ठिकाणी करावा लागत आहे. यामुळे शेतकर्यांची चिंता …
Read More »तक्का येथे योग दिन साजरा
पनवेल ः वार्ताहर जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंबिका कुटीरच्या सहयोगाने गोरदेज स्काय गार्डन सोसायटी, क्लब हाऊस तक्का गाव येथे आरोग्य जागृती व योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक अजय बहिरा, डॉ. मुकादम यांनी योगाविषयी माहिती दिली. क्लब हाऊस, गोदरेज स्काय गार्डन सोसायटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक अजय …
Read More »सिटीझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योग दिवस’ उत्साहात साजरा
उरण ः वार्ताहर 21 जून हा दिवस संपूर्ण देशात व जगभरात ’जागतिक योग दिवस ’ म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही सिटीझन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ’जागतिक योग दिवस’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य आरिफ बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. सुमारे …
Read More »फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
उरण ः प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे वीर तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयात आज बुधवार (दि. 26) राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता दहावी ‘अ’ च्या वर्गाने हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या साजरा केला. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक जी. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रशिक्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठ, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर कॉलेज, खारघर यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार (दि. 28) एकदिवशीय प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयस्तरीय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण, सामाजिक व भविष्यातील स्वयंउद्योजकीय कौशल्यधारित डीएलएलई हा उपक्रम आहे. या विभागात …
Read More »अंमली पदार्थांचा साठा नवी मुंबई पोलिसांकडून नष्ट
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलिसांच्या मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे विविध आठ गुन्ह्यात जप्त केलेला अंमली पदार्थाचा साठा काही दिवसांपूर्वी तळोजा येथील एका कंपनीत नष्ट करण्यात आला. यात गांजा, ब्राऊन शुगर, चरस, मॅथॅक्युलॅन (एमडी) या अंमली पदार्थांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी युनिट स्थापन …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले खारघर नगरी विशेषांकाचे कौतुक
पनवेल ः वार्ताहर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथून प्रसिद्ध होणार्या खारघर नगरी साप्ताहिकाचे विशेष कौतुक करून संपादक गुरुनाथ पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खारघर येथून प्रसिद्ध होणार्या खारघर नगरी विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले होते. या निमित्ताने त्या अंकाची भेट संपादक गुरुनाथ पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर
रसायनी ः वार्ताहर रसायनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी चांभार्ली येथील रेगे हॉस्पिटलमध्ये रसायनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या रविवारी (दि. 30) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन मिळणार असून काही मोफत तपासण्या …
Read More »विना तिकीट पकडलेला निघाला फरार आरोपी ; पनवेल रेल्वे स्टेशनवरील घटना; कर्नाटकातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर विना तिकीट पकडलेला प्रवाशी निघाला कर्नाटकातील फरार आरोपी निघला. फलाटावरील प्रवाशाने दिलेल्या महितीमुळे पनवेलच्या तिकीट तपासणीसांनी आपला जीव धोक्यात घालून त्याला पळताना पकडून पोलिसांच्या हवाली केल्याबद्दल तिकीट तपासणीस अक्षता वर्मा, विष्णु परब आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक होत आहे. शनिवार (दि. 22) सकाळी 9. 30 …
Read More »