Breaking News

Monthly Archives: June 2019

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीला मारहाण

पनवेल : वार्ताहर कौटुंबिक वादातून कपडे धुण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या आपल्या पत्नीस पतीने लाथाबुक्क्याने, तसेच दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. पनवेल तालुक्यातील भेरले, कातकरवाडी मोठे भिंगार येथे ही घटना घडली असून, याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार कल्पना ऊर्फ पिंकी आदेश वाघमारे (24) यांचे लग्न पती आदेश तात्या …

Read More »

उरण पंचायत समितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

उरण : रामप्रहर वृत्त 21 जून रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन पंचायत समिती उरण येथील सभागृहात झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, गट विकास अधिकारी नीलम गाडे, पतंजली परिवाराचे योग प्रशिक्षक केशव म्हात्रे, दर्शना जोशी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र चिर्लेकर, श्रीमती फड, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका …

Read More »

सारडे विकास मंचाने राबविली ‘एक कुटुंब एक झाड’ संकल्पना

उरण : वार्ताहर एक कुटुंब एक झाड या संकल्पनेतून निसर्गाच्या  संवर्धनाचा वसा घेतलेल्या सारडे विकास मंचकडून  दिनांक रविवारी (दि. 23) सारडे आणि वशेणी या गोवा महामार्गावर वृक्ष लागवड करण्यात आली. निसर्गाचे संवर्धन व्हावे आणि रस्त्यावरच्या वाटसरूंना  कालांतराने त्याची सेवा मिळावी म्हणून अशा प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली. खरेच अशा प्रकारचा उपक्रम …

Read More »

उरणमध्ये पूर्व परवानगीशिवाय घराचे अनधिकृत बांधकाम सुरू ; नगर परिषदेने दिले बांधकाम तोडण्याचे आदेश

उरण : प्रतिनिधी उरण नगर परिषदेमध्ये प्रभाग क्र. 7 मधील म्यु.घ.न. 194 हे शहरातील बाजारपेठेमध्ये असणारे घर उरण नगर परिषदेची नवीन बांधकाम करण्यासंदर्भात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तोडून त्या जागेवर नवीन बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेच्या प्रशासनाने सदरचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे व नव्याने बांधण्यात आलेले काम …

Read More »

‘लायन्स‘ची परोपकाराची भावना समाजात झिरपायला हवी ः आ. प्रशांत ठाकूर

कळंबोळीत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन पनवेल ः प्रतिनिधी लायन्स क्लबचे सामाजिक काम मोठे आहे, लायन्सची ही परोपकाराची भावना समाजात झिरपत गेली पाहिजे, अशी अपेक्षा सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. कळंबोळी गार्डन येथे लायन्स क्लब न्यू पनवेल स्टील टाऊन संचलित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आज रविवारी  …

Read More »

आठ ग्रामपंचायतींसाठी रायगडात शांततेत मतदान

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. रात्री उशिरापर्यंत मतदानाची सरासरी घेण्याचे काम सुरु होते. प्रत्यक्षात सर्व ग्रामपंचायतींचे मतदान सरासरी 90 टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदानाचा …

Read More »

अभिमानाने सांगा “मै भी चौकीदार हूँ!”

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुरक्षा रक्षकांना आवाहन पनवेल ः प्रतिनिधी सरकारी मालमत्तेची राखण करणं ही चौकीदारी नाही का, असा सवाल विचारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार म्हणून खालच्या पातळीवर टीका झाली. पण त्यांनी देशाचा चौकीदार म्हणून केलेले काम जनतेसमोर आहे. कराची चुकवेगिरी नोटबंदी, जीएसटीमुळे थांबली. चौकीदार म्हणून पंतप्रधानांनी केलेले हे …

Read More »

शिवाजी माळी यांना शुभेच्छा

पनवेल : भाजपचे शिवाजी माळी यांची सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिवाजी माळी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अविनाश गाथाडे, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, प्रवीण खंडागळे, …

Read More »

गर्दुल्ले आणि मद्यपींचा मुक्काम

भिवपुरी रोड रेल्वेस्थानकातील नवीन पादचारी पुलाचा घेतला ताबा कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेचे उपनगरीय स्थानक असलेल्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात कर्जत एन्डकडे पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या पादचारी पुलाची कामे अर्धवट असल्याने प्रवासी पुलाचा वापर करीत नाही. त्यामुळे या पुलाचा ताबा गर्दुल्ले आणि दारुडे यांनी घेतला असून तेथे त्यांचा मुक्काम …

Read More »

रुपडे बदलले, समस्या तशाच

कोकणात अशक्य वाटणार्‍या दर्‍याखोर्‍यातून कोकण रेल्वे धावली. कोकण विकासाला गती यातून काही प्रमाणात मिळाली, पण कोकण रेल्वेचा म्हणावा तसा उपयोग कोकणी माणसाला झाला नाही. कोकण रेल्वेमार्गावरून केरळ व अन्य ठिकाणी जाणार्‍या गाड्या या मार्गावरून अधिक धावतात. कोकणातील प्रवाशाांकडून गाड्यांची मागणी केली जाते, पण त्या सुरू केल्या जात नाहीत. आता कोकण …

Read More »