Breaking News

Monthly Archives: June 2019

आरोग्यवान महाराष्ट्र

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण खाली आणण्यात महाराष्ट्राला यापूर्वीच यश मिळाले होते. एक हजार नवजात मुलांमध्ये जास्तीत जास्त 25 बालमृत्यू असे हे प्रमाण असून राज्याची यासंदर्भातील कामगिरी उत्तम आहे. नवजात शिशुंच्या मृत्यूच्या संदर्भात 1000 नवजात बालकांमध्ये जास्तीत जास्त 12 मृत्यू अशी मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेकडून घातली …

Read More »

रेल्वे खांबाजवळ आढळला मृतदेह

पनवेल ः पनवेल रेल्वे इलेक्ट्रीक खांबाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. त्या व्यक्तीचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, उंची 5 फूट 2 इंच, डोक्यावरील केस काळे बारीक, रंग सावळा, चेहरा उभट असून अंगात पांढर्‍या रंगाची हाफ पॅण्ट घातली आहे. या व्यक्तीबाबत …

Read More »

रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना मारहाण

गुन्हा दाखल होईपर्यंत डॉक्टरांचे काम बंद अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण  केली. या मारहाणीनंतर मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले आहेत. अलिबाग पोलिसांकडून …

Read More »

नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पनवेल ः प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांना वाढदिवसानिमित्त हॅपी मॅन ग्रुपच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन

पनवेल ः तंदुरी चाय शॉपचे उद्घाटन बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Read More »

राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी

पनवेल ः भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीचे प्रवर्तक राजर्षि शाहू महाराज यांची 145वी जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते शेखर शेळके, बेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच भरत पाटील, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे …

Read More »

दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा सत्कार

पुणे : खालापूर तालुक्यातील डोलवली येथील दिव्यांग शरीरसौष्ठवपटू प्रतीक मोहिते याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, ग्रॅव्हीटी फिटनेस क्लबचे मिहीर कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read More »

योगेश पाटील यांचे अभिनंदन

पनवेल ः हैदराबाद येथे स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या बॅडमिंटन कोचचा सहा आठवड्यांचा कोर्स योगेश पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच हैदराबादच्या बॅचमध्ये योगेश पाटील टॉपर आले आहेत. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी योगेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी रवींद्र भगत उपस्थित …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल ः सर्वपक्षीय मुख्य कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी वहाळचे माजी उपसरपंच रामदास नाईक, बामणडोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, तुकाराम म्हात्रे, जयवंत नाईक, दत्तात्रय म्हात्रे, संतोष म्हात्रे, किरण म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, शुभम म्हात्रे, प्रियेश …

Read More »

शाहू महाराजांचे कार्य पुढे नेऊ या

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; सामाजिक न्याय दिन कार्यक्रम अलिबाग ः प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीतील एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजातील गोरगरीब, मागासलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सामाजिक न्यायाचे कार्य आपण सार्‍यांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. …

Read More »