पनवेल ः रामप्रहर वृत्त बेकायदेशीर इमारतीमधील सदनिकांची नोंदणी करून सामान्यांची फसवणूक करणार्या विकासकाला मदत करणार्या पनवेलच्या दुय्यम निबंधकांवर कडक कारवाई करण्याची मागणी उसर्ली येथील रामचंद्र भगत यांनी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. पनवेल तालुक्यातील नैना हद्दीतील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारतींचे …
Read More »Monthly Archives: June 2019
आरपी धातूच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; एकाला अटक
पनवेल ः वार्ताहर अस्तित्वात नसलेल्या आरपी या धातूच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने खारघरमधील महिलेला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांना गंडा घालणार्या टोळीतील आरोपी अनिल सहदेव साळी (49) याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेने वर्सोवा भागातून अटक केली. आरोपी अनिल साळी याने व त्याच्या सहकार्यांनी आरपी धातूच्या नावाने अनेकांना कोट्यवधी …
Read More »सुरक्षेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी एकवटले
पनवेल ः वार्ताहर बँकांच्या शाखांवर व एटीएमवर गंभीर हल्ले झाल्याचे विविध माध्यमांकडून कळत आहे. यात काही बँक कर्मचार्यांना आपले प्राण गमावले आहेत तर काही गंभीर झाले आहेत. तसेच बँकांची लाखोंच्या रुपयांची लूट झाली आहे. बँकांची सुरक्षा हा सध्या ऐरणीवरचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक ही ग्राहकांच्या मेहनतीच्या मिळकतीच्या ठेवींची सुरक्षा …
Read More »कर्मचार्यांना गणवेश सक्ती करावी
सभापती तेजस कांडपिळे यांची मागणी; आयुक्तांना निवेदन पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिकेतील कामचार्यांना गणवेश परिधान करण्याची सक्ती करावी, अशी मागणी प्रभाग समिती ’ड‘चे सभापती तेजस कांडपिळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी …
Read More »बावनबंगला येथे घरफोडी
पनवेल ः पनवेल शहरातील बावनबंगला येथील पाटकरवाडामधील एका घरात येथील सुरक्षा रक्षकानेच घरफोडी केल्याने जवळपास दोन लाख रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे. बावनबंगला येथील पाटकरवाडा येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या आदिनाथ पाटकर यांचे घर बंद असल्याचे पाहून त्यांच्याकडे असलेल्या सुरक्षा रक्षकानेच घरात प्रवेश करून घरातील कपाटात असलेले जवळपास दोन लाख …
Read More »खारघर भाजपच्या वतीने दाखले वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी खारघर यांच्यावतीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ विद्यार्थी, नागरिक आणि गरजूंसाठी वेगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखले वाटप शिबिर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे नुकतेच घेण्यात आले. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, …
Read More »धर्मुबाई ठाकूर यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या काकी धर्मुबाई नामदेव ठाकूर (रा. शिवाजीनगर, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 26) सकाळी 7च्या सुमारास वृद्धत्वाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. धर्मुबाई ठाकूर यांच्या अंत्ययात्रेला …
Read More »श्रीवर्धनमध्ये सेक्स रॅकेट?
व्यापार्याकडे खंडणी मागणार्या सात जणांना अटक अलिबाग : प्रतिनिधी श्रीवर्धन शहरातील एका व्यापार्याकडे खंडणी मागणार्या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली. यात एक महिला, तसेच तोतया पत्रकाराचा समावेश आहे. दोन महिला फरार असून, त्यांचा शोध जारी आहे. वरवर हे प्रकरण खंडणीचे दिसत असले तरी हे सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली …
Read More »गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला मंजुरी द्यावी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पास मंजुरी मिळण्यासाठी या जमिनीच्या ब सत्ता प्रकारात बदल करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. याद्वारे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक गृहनिर्माण संस्थांना …
Read More »पनवेल मनपाला लवकरच मिळणार जीएसटी अनुदान
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले अनुदान त्वरित मिळावे यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 25 जून रोजी भेट घेतली. ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यासंदर्भात संबंधित …
Read More »