कामोठे : भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप तालुका उपाध्यक्ष सुशील शर्मा, कामोठे शहर उपाध्यक्ष अमोल सैद, …
Read More »Monthly Archives: June 2019
पनवेल : पाले बुद्रुक येथील आई पालेश्वरी मंदिराचा दहावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी योगेश तांडेल यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
Read More »एमजीएमच्या विद्यार्थ्यांकडून वाहनचालकांमध्ये जनजागृती
पनवेल : वार्ताहर सध्या कारखान्याबरोबरच स्वयंचलित वाहनांमधूनही मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असून हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कामोठे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी खारघर टोलनाक्यावर वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट व रामके …
Read More »रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बेलापूर किल्ला संवर्धनाचा शुभारंभ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभीकरण उपक्रमाचे उद्घाटन रविवारी (दि. 16) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील पोर्तुगीजकालीन किल्ल्याचे संवर्धन करून किल्ला व किल्ल्याभोवतालचा …
Read More »उरण बाजारात फणसाचा दरवळ
उरण : बातमीदार/वार्ताहर वटपौर्णिमा जवळ आली असल्याने घाऊक बाजारात कच्च्या फणसासोबत पिकलेल्या फणसाची चांगली आवक सुरू झाली आहे. त्यामुळे उरण बाजारात फणसाचा गोड सुगंध सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वटपौर्णिमेला फणसाला मोठी मागणी असते. त्यामुळे ही आवक अधिकच वाढणार आहे. वाशीतील घाऊक बाजारात वर्षभर कच्च्या फणसाची आवक होते. कर्नाटक, तमिळनाडू …
Read More »पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे; कारवाईची मागणी
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी सक्रीय झाली असून अनेक ठिकाणी विनापरवाना नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररीत्या इमारती उभारण्याचे काम जोरात सुरू असून यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्याने पनवेल शहरासह पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, खारघर, तळोजा आदी पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात …
Read More »जिल्हा नियोजन समिती सदस्यांची नियुक्ती
अलिबाग : प्रतिनिधी शासनाने गुरुवारी रायगड जिल्हा नियोजन समितीवर 2 नामनिर्देशित सदस्य तर 11 विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. माजी आमदार देवेंद्र साटम, अॅड . महेश मोहिते, सतीश धारप, जगदीश गायकवाड यांचा या सदस्यांमध्ये समावेश आहे. रायगड जिल्हा नियोजन मंडळावर नामनिर्देशित …
Read More »उरणमध्ये रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
उरण ः प्रतिनिधी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या चारही तालुक्यांतील मिळून शहरी व ग्रामीण भागात 99 हजार 484 बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या …
Read More »बेशिस्त वाहनचालकांवर गांधीगिरीची मात्रा ; नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा नगरसेवकांसह पुढाकार
पेण ः प्रतिनिधी पेण शहरात होत असलेले अवैध वाहन पार्किंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला आवर घालण्यासाठी पेण नगरपरिषदेच्या वतीने गांधीगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून यावर उपाय म्हणून शहरात वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर …
Read More »महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळेच विजय
कर्जतमधील सत्कार सोहळ्यात खा. श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात आपण थेट अजित पवारांचा आणि पवार कुटुंबाचा पराभव करून विजय मिळविला आहे. हे महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन पावले पुढे जाऊन काम केले, असे सांगून खासदार बारणे यांनी आगामी काळात विकासकामे …
Read More »