अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिनी एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी (दि. 8) करण्यात आला. पतसंस्थेच्या चेंढरे शाखेचा 13 वा वर्धापन दिन आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचा 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी …
Read More »Monthly Archives: June 2019
खालापूरात रासायनीक कचरा उघड्यावर
खोपोली : प्रतिनिधी उघड्यावर टाकण्यात आलेल्या रासायनीक कचर्यामुळे दोघेजण भाजल्याची घटना खालापूरात घडली असून, त्यापैकी एक जण खोपोलीतील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. खालापूर तालुक्यातील धामणी गावाच्या हद्दीत नवनीतलाल कारखान्याच्या प्रवेशव्दाराजवळ मोकळ्या जागेत अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात रासायनीक कचरा टाकला आहे. काळ्या मातीसारखा दिसणार्या या रासायनिक कचर्याच्या ढिगानजीक असलेल्या पायवाटेने दोन …
Read More »खोपोलीत टोईंग यंत्रणा पुन्हा सुरू
खोपोली ़: प्रतिनिधी मागील दोन महिन्यांपासून खोपोलीतील टोईंग यंत्रणा बंद होती.त्याबाबतचे वृत्त दै. ‘रामप्रहर‘ मध्ये प्रसिध्द होताच सोमवार (दि. 10) पासून ही टोईंग यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. खोपोली बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी नियमबाह्य वाहने पार्किंग करण्यावर नियंत्रण ठेवणे व कारवाई करण्यासाठी खोपोली नगरपालिका व पोलीस ठाणे यांच्या संयुक्तपणातून …
Read More »तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव ; सह्याद्री प्रतिष्ठानच्या सोहळ्याला सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांची उपस्थिती
कर्जत : बातमीदार छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात विशेष महत्व असलेल्या कर्जत तालुक्यातील कोथळीगडावर सापडलेल्या तोफांचे पुनरुज्जीवन करून त्या रविवारी (दि. 9) लाकडी गाड्यावर बसविण्यात आल्या. सह्याद्री प्रतिष्ठानने राबविलेला हा उपक्रम येणार्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असून तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव प्राप्त झाले, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले असून, सिडको अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहावीचा मार्च …
Read More »भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ब्रिजेश पटेल यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दिलीप जाधव, विपुल चौटालिया, कुणाल संगाणी, राजकुमार चौधरी, अशोक जांगिड, नवनीत मारू, गुरुनाथ म्हात्रे, सुदीपकर, विनोद ठाकूर, संतोष …
Read More »सिडकोच्या रेल्वेस्थानक संकुलातील कार्यालयांची ई-लिलाव पद्धतीने विक्री
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजना, तसेच वाणिज्यिक व रेल्वेस्थानक संकुलांतील दुकानांची आणि कार्यालयांची विक्री ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सिडको संचालक मंडळाने डिसेंबर 2018 मध्ये मान्यता दिली आहे. सिडकोतर्फे दुकाने वा कार्यालयांच्या विक्रीकरिता यापूर्वी पारंपरिक मानवीय निविदा पद्धतीचा वापर करण्यात येत होता. सदर विक्री …
Read More »छत्रपती शिवाजी विद्यालयाचा एसएससीचा निकाल 93.12 टक्के
गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजच्या दहावी परीक्षेचा निकाल 93.13 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक शिवानी शरद काबुगडे (92.20), द्वितीय क्रमांक विशाखा राजेंद्र सुर्वे (91.80) व तृतीय क्रमांक ऋतुजा शरद कर्णे (89.40) या विद्यार्थिनींनी पटकावला. विद्यालयाच्या स्थानिक शाळा …
Read More »खांदा वसाहतीतील विविध प्रश्न मार्गी लागणार -सीता पाटील
पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीत विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत. या संदर्भात सोमवारी नगरसेविका सीता पाटील यांनी कार्यकारी अभियंता व्ही. एल. कांबळे यांची भेट घेतली. त्यानुसार मान्सूनपूर्व साफसफाई, रस्त्यासह इतर कामे त्वरित करण्याची मागणी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यापासून …
Read More »प्रभाग क्रमांक 1मध्ये महास्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सोमवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper