एक गाय, 12 शेळ्यांची शिकार; शेतकर्यांत भीती कर्जत : बातमीदार भीमाशंकर अभयारण्य परिसराला लागून असलेल्या बेलाचीवाडी (ता. कर्जत) बाहेर असलेल्या बेड्यात घुसून बिबट्याने गुरुवारी (दि. 25) एक दुभती गाय आणि 12 बकर्यांना आपले शिकार केले. त्यातील तीन बकर्या ओढून जंगलात नेल्या, तीन बकर्या जखमी असून, सहा बकर्या आणि एक गाय …
Read More »Monthly Archives: July 2019
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली : प्रदीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक विधेयक गुरुवारी (दि. 25) लोकसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 303; तर विरोधात 82 मते पडली. लोकसभेत तिहेरी तलाकवर जोरदार चर्चा झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचे जोरकसपणे समर्थन केले. येथे कोणतेही राजकारण, धर्म वा समुदायाचा प्रश्न …
Read More »भाजप सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात आज आढावा बैठका
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपच्या वतीने संपूर्ण देशभर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानाचा पनवेलमधील आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 26) बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांसाठी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. पहिली …
Read More »आधारकार्डचा गैरवापर करून जमिनीचे व्यवहार; टोळी जेरबंद, ऐवज हस्तगत
अलिबाग : प्रतिनिधी आधारकार्डच्या नाव आणि पत्त्यात बदल करून जमिनीचे व्यवहार करणार्या टोळीतील सात जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपींकडून बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री आणि 10 लाख 50 हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर …
Read More »भाजप खासदाराच्या घरावर बॉम्बहल्ला, अज्ञातांनी केला अंदाधुंद गोळीबार
कोलकाता : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या विवादाचे पर्यावसान हिंसाचारात होत असून, नुकत्याच झालेल्या ताज्या घटनेत उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी अर्जुन सिंह यांच्या घरावर …
Read More »महाराष्ट्र पोलिसांची टोपी बदलली; 70 वर्षे जुन्या टोपीला राम राम
वाशिम : प्रतिनिधी राज्यातील पोलिसांच्या वर्दीची ओळख तशी सगळ्यांनाच आहे. खाकी वर्दी आणि डोक्यावर टोपी भल्याभल्यांना घाम फोडते, मात्र कर्तव्यावर काम करताना पोलीस कर्मचार्यांना जुनी टोपी सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागायची. त्यामुळे टोपी सांभाळायची की कर्तव्य पार पाडायचं, असा प्रश्न पडत होता, पण आता पोलिसांच्या डोक्यावरील 70 वर्ष जुन्या टोपीने …
Read More »आजपासून मुंबई-पुणे मार्गावर जादा एसटी
मुंबई : प्रतिनिधी मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान मुंबई-पुणे मार्गावरच्या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. त्यानुसार …
Read More »जेएनपीटीकडून अधिकृत वेबसाईटची नवीन आवृत्ती लॉन्च
उरण ः रामप्रहर वृत्त देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटमध्ये अधिक सुलभरीत्या हाताळणी करता यावी यासाठी वाचनीय दर्शनी भाग, दैनंदिन तक्ते व माहिती, सुयोग्य व अचूक माहितीसह विविध कक्ष आणि सर्व पानांची सुलभ माहिती यामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आली आहे. या नवीन वेबसाईटमुळे (ुुु.क्षपिेीीं.र्सेीं.ळप) वापरकर्त्यांना बंदराविषयी कुठलीही माहिती …
Read More »अलोरिया अमृततुल्य चहाच्या दुकानाचे उद्घाटन
कामोठे ः येथे अलोरिया अमृततुल्य चहाचे दुकान नव्याने सुरू झाले आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या दुकानाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुकानाचे मालक नीलेश शिंदे आणि सुशांत गोसावी यांचे अभिनंदन करून, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार …
Read More »निलिमा पवार आणि सुुरेखा कोळी यांची सदिच्छा भेट
पनवेल ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा निलिमा पवार आणि महिला शहर अध्यक्षा सुुरेखा कोळी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली.
Read More »