पनवेल ः रामप्रहर वृत्त कारगील विजय दिवस म्हणून 26 जुलै हा दिवस देशभारात सजरा करण्यात येतो. त्याअंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात कारगील विजय दिवस शुक्रवारी (दि. 26) साजरा करण्यात आला. या वेळी कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांना भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी, महाराष्ट्र …
Read More »Monthly Archives: July 2019
उरण नगर परिषदेला मिळाला जेसीबी
उरण ः वार्ताहर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने जेसीबी मंजूर केले होते. त्यानुसार उरण नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी जेसीबी खरेदी केली आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 26) उरण नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, नगरसेवक तथा भाजापा उरण शहराध्यक्ष कौशिक शाह यांच्या हस्ते झाले. या …
Read More »प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा
पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेल-उरण कमिटीची बैठक पनवेल येथील आगरी समाज सभागृहात शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. …
Read More »50 वर्षांत झाले नाही, ते 50 दिवसांत केले!
भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने दुसर्या पर्वात 50 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या 50 दिवसांच्या कारभाराचे रिपोर्ट कार्ड शुक्रवारी (दि. 26) माध्यमांपुढे ठेवले. 50 दिवसांत सरकारने घेतलेले निर्णय गेल्या 50 वर्षांत …
Read More »सुपारी पिकाकडे पारदर्शकपणे पाहणे गरजेचे
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे.कोकणातील समुद्र किनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे. झाडावर आलेली सुपारी ती काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी …
Read More »सदस्य नोंदणी : युवा मोर्चाची ‘सीकेटी’त आढावा बैठक
खांदा कॉलनी ः रामप्रहर वृत्त भाजपच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानाचा पनवेलमधील आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 26) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी, महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय …
Read More »नद्यांशी जोडू नव्याने नाते
आजारावर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होणारच नाही याची दक्षता घेणे अधिक योग्य ठरते. आपल्या नद्यांना आपण आतापावेतो खूप हानी पोहोचवली आहे. आता मात्र नद्यांच्या प्रदूषित टप्प्यांमध्ये प्रदूषित पाणी प्रवेशच करणार नाही याची दक्षता ‘स्वच्छ नदी अभियाना’अंतर्गत घेतली जाणार आहे. भारत देश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. निसर्गसौंदर्याने विनटलेले उंच पर्वत, डोंगरदर्या, …
Read More »सावधान-एक अद्भुत कहानी चित्रपट प्रदर्शित
पनवेल ः वार्ताहर एनएसजी निर्मिती असलेला सावधान एक अदभुत कहानी हा हॉरर चित्रपट आज शुक्रवारी (दि. 26) ओरियन मॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला. यानिमित्ताने पनवेल ओरियन मॉल येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणार्यासाठी एक शो ठेवण्यात आला होता. तालुक्यातील एका स्थानिक निर्मात्याने नवेदित मराठी …
Read More »पनवेल ः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी, प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. या वेळी कोकण …
Read More »कार्यकर्ता हाच भाजपचा विश्वास ः डॉ. अरुण चटर्जी भाजप सदस्य नोंदणी आढावा बैठकीला प्रतिसाद
पनवेल ः प्रतिनिधी आपल्या देशात सत्तेसाठी सर्व एकत्र येतात. पराभव झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक तुकडे झाले, पण भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालाणारा पक्ष असल्याने त्याचे पराभव झाल्यानंतर तुकडे झाले नाहीत, असे भाजपाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे सहप्रमुख राजस्थानचे माजी मंत्री डॉ. अरूण चटर्जी यांनी पनवेल येथील सदस्य नोंदणी अभियानाच्या आढावा …
Read More »