Breaking News

Monthly Archives: July 2019

आयर्लंड संघ 38 धावांमध्ये गारद

इंग्लंड : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात आयर्लंडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडने आयर्लंडसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 38 धावांवर बाद झाला. विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडाली होती. नाणेफेक जिंकून कर्णधार …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आला. बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून प्रथमच …

Read More »

बाद नसतानाही युवराजने धरला तंबूचा रस्ता

ओटावा : वृत्तसंस्था युवराज सिंग याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करतानाच त्याने देशांतर्गत ट्वेन्टी-20 स्पर्धेत आणि इतर लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार निवृत्तीनंतर त्याने टी-20 कॅनडा या स्पर्धेतून पुनरागमन केले, पण निवृत्तीनंतरच्या पहिल्याच सामन्यात त्याचा ‘डाव’ फसला. आपण बाद झाल्याचे वाटून घेऊन तो बाद …

Read More »

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 व 13 वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी  7.30 वाजता खांदा कॉलनी येथील महात्मा स्कूलच्या मैदानात करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडू रायगड जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा तो शिकत असलेली शाळा, …

Read More »

शेवटच्या क्षणी दिल्लीची बाजी

क्षुल्लक चुकीमुळे थलायवाजचा पराभव इंदूर : वृत्तसंस्था अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात तामिळ थलायवाजचा अनुभवी बचावपटू मनजीत छिल्लरने केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. 30-29 अशा एका गुणाच्या फरकाने दिल्लीने हा सामना जिंकला. पहिल्याच सामन्यात विजयाची चव चाखलेल्या तामिळ थलायवाज संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आक्रमक …

Read More »

पेणच्या गणेशमूर्ती उरण बाजारपेठेत दाखल

उरण ः वार्ताहर उरण बाजारात पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. सालाबादप्रमाणे जगे यांच्या श्री सिद्धिविनायक कला केंद्र येथे सुप्रसिद्ध व सुबक मूर्ती आल्या असून उरण शहरात विनीत आर्ट कला केंद्र, गणपती कला केंद्र, चिन्मय कला केंद्र, रिद्धीसिद्धी कला केंद्र, लंबोदर कला केंद्र, गणेश कला केंद्र, एकदंत कला केंद्र, …

Read More »

‘जनतेला चांगले प्रशासन देणे हे सरकारी कर्मचार्यांचे कर्तव्य’

अलिबाग : प्रतिनिधी शून्य प्रलाम्बिता (झीरो पेंडंसी) कार्यपद्धत ही चांगली संकल्पना आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पडले पाहिजे. जनतेची कामे वेळेत पूर्ण करून चांगले प्रशासन देणे हे सरकारी कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे, असे मत भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी येथे व्यक्त केले. …

Read More »

उरण विधानसभेसाठी मतदार नोंदणी विशेष मोहीम

पनवेल ः रामप्रहर वृत्त अगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून 190 उरण विधानसभा मतदार याद्यांबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी तरुण नागरिक महिला दिव्यांग, नागरिक आपली मतदार म्हणून नोंदणी या मोहिमेतून करून घेऊ शकतो, तरी सर्व मतदारांनी या …

Read More »

‘विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची आस धरावी’

उरण ः वार्ताहर विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाची आस धरावी, असे आवाहन प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी केले. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अ‍ॅण्ड जुनिअर कॉलेज आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना स्वागत प्रवेश सोहळ्यात कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमात …

Read More »

‘साहित्यसंपदा’चे पुरस्कार जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्यसंपदा ही रायगडमधील साहित्य क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था असून, या संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28 जुलै) राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पुरस्कारप्राप्त मान्यवरांची नावे नुकतीच संमेलनाचे …

Read More »