Breaking News

Monthly Archives: July 2019

महाडमध्ये भाजपला पोषक वातावरण

शत प्रतिशत भाजप या वाक्याचा प्रत्यय आज देशात, प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक मतदारसंघात येत आहे. एकेकाळी लोकसभेत केवळ दोन खासदार असलेला भाजप पक्ष 2014 आणि 2019मध्ये एक मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून समोर आला आहे. दोनवरून 340 खासदार आणि जगात सर्वांत जास्त सदस्य असलेला भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. …

Read More »

जांभूळपाडा महापुराला 30 वर्षे

ग्रामस्थांची मृतांना श्रद्धांजली सुधागड-पाली ः रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा अंबा नदीला दि. 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला. या महापुराला मंगळवारी (दि. 23) 30 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील स्मृतिस्तंभाजवळ सर्व नागरिक व मान्यवरांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या महापुरात अनेकांनी आपली बायको,  मुले, भाऊ, बहिणी, भाचा अशी …

Read More »

खालापुरात कारखान्यांकडून नियमांचे उल्लंघन ः मनीष खवळे

खोपोली ः प्रतिनिधी तालुक्यातील कंपन्या व मोठ्या उद्योगात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. उलट कंपन्यांकडून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले. दुसरीकडे वर्तमान स्थितीत कंपन्यांकडून विस्तारासाठी खुलेआम नियमबाह्य बांधकामे, सर्रासपणे वृक्षतोड, डोंगर तोडून माती उत्खनन सुरू आहे. यासंदर्भात आपण संबंधित सर्व शासकीय अधिकारी …

Read More »

आनंद शाळेत सर्प छायाचित्र प्रदर्शन

खोपोली ः येथील आनंद शाळेत सर्प संवर्धन व त्यासंदर्भात वैज्ञानिक माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी यासाठी छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. सर्प संवर्धन व प्रोटेक्शन या निसर्ग संस्थेतर्फे हे सर्प छायाचित्र प्रदर्शन आयाजित केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही या वेळी विशेष उपस्थिती दर्शवली. या वेळी विद्यार्थांची सापांच्या कृष्णधवल छायाचित्रावरून साप …

Read More »

पाली प्रवेशद्वाराची अर्धवट कमान धोकादायक

पाली ः रामप्रहर वृत्त पाली ते खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाली गावाजवळ असलेल्या अधर्वट अवस्थेत असलेली कमानीच्या सळया उघड्या पडल्या असून ही कमान रस्त्यावर कोसळण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. पाली ग्रामपंचायतीने किंवा ज्या विभागाच्या अखत्यारित या कमानीची जबाबदारी येते त्यांनी  कमानीचा अपघात होण्यापूर्वी पाडून टाकावी, अशी मागणी होत …

Read More »

माथेरानमधील अंतर्गत रस्त्यासाठी 143 कोटींचा प्रस्ताव

कर्जत ः बातमीदार माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो. चार महिन्यात 200 इंचपेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील भाग उताराचा असल्याने पावसामुळे रस्त्यांची धूप होते व रस्ते खराब होतात ही दरवर्षीची परिस्थिती बदलण्यासाठी माथेरान नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांसाठी 143 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आहे. नगरपालिकेला दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करून आर्थिक भुर्दंड …

Read More »

पांडवकडा धबधबा होणार पर्यटनस्थळ

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्याचा विकास करण्यासाठी सिडकोच्या नियोजन विभागाने आराखडा तयार करून तो इंजिनीअरिंग विभागाला पाठविला आहे. त्यामुळे पुढील वर्षी पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे. पावसाळा सुरू झाल्यावर पांडवकडा निसर्गप्रेमींना साद घालतो. डोंगरातून कोसळणार्‍या या धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी पनवेल, नवी मुंबईसह मुंबई, …

Read More »

रोह्यात मुसळधार पाऊस; रस्ते जलमय

रोहे ः प्रतिनिधी रोहे शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी (दि. 23) जोरदार पाऊस पडून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाले होते. रोहा-नागोठणे मार्गसुद्धा जलमय झाला होता. निडी येथे एका घरावर दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे; तर निडीमध्येच एक ट्रक उलटला. दिवसभर पावसाने रोह्यात मुसळधार …

Read More »

तीन मेट्रो मार्गांना मान्यता

मुंबई : प्रतिनिधी कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग 12) सविस्तर प्रकल्प अहवालास, तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंगळवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 आणि वडाळा ते छत्रपती …

Read More »

महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना 1 सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंगळवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील मंजूर व नियमित अधिकारी-कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. लाभार्थी अधिकारी-कर्मचार्‍यांना 1 …

Read More »