पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि तैवान युनिव्हर्सिटी यांच्या वतीने गुरुवारी (दि. 18) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत सांस्कृतिक, क्रीडा, राजकारण, समाजकारण व शिक्षण या विषयांवर …
Read More »Monthly Archives: July 2019
अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरण ; तत्कालीन तपास अधिकार्याच्या नियुक्तीसाठी याचिका
पनवेल ः बातमीदार अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी सरकारी वकिलांना नवी मुंबई पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात नसल्याचा आरोप अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिंद्रे यांनी केला आहे. यासाठी तत्कालीन तपास अधिकारी संगीत शिंदे अल्फान्सो यांची नियुक्ती …
Read More »पनवेल ः महानगरपालिकेच्या सरस्वती मंदिर शाळेत वह्यावाटप कार्यक्रमप्रसंगी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक जगदीश गायकर, श्री. राठोड व अन्य.
Read More »चिंध्रण (ता.पनवेल) ः जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, वावंजे अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू, सरपंच कमला देशेकर, उपसरपंच तुषार दुर्गे, सदस्य गणपत कडू, नरेश सोनावळे, पुंडलिक देशेकर, शंकर देशेकर, बाळाराम कडू, एकनाथ …
Read More »नालेसफाईच्या मुद्यावर खोपोली पालिका सभेत गोंधळ
खोपोली ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध सखल भागात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला, याबाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना दोष दिला, याचे चांगलेच पडसाद खोपेाली पालिका सर्वसाधारण सभेत उमटले. प्रश्नोत्तरांच्या तासात बहुतांश नगरसेवक, नगरसेविकांनी प्रशासनाला धारेवर धरीत सभागृह डोक्यावर घेतल्याने, प्रचंड गोंधळ झाला. शहरातील विविध भागातील …
Read More »आमदार प्रविण दरेकर यांची भाजप रायगड जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
महाड ः प्रतिनिधी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या वेळी भाजपाच्या रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरेकरांच्या या नियुक्तीने जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आमदार प्रवीण दरेकर हे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर …
Read More »पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नीलेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच भरत पाटील, काळुंद्रे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पाटील, किशोर बाबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित …
Read More »डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई : रामप्रहर वृत्त आगरी दर्पणच्या डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 19) त्यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये यांच्या हस्ते म. सुंच्या निवासस्थानी मुलुंड येथे कौटुंबीक वातावरणात झाले. प्रारंभी कवी अरुण म्हात्रे यांनी डॉ. म. सु. पाटील यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या …
Read More »15 ऑगस्टच्या भाषणासाठी पंतप्रधानांनी मागविल्या सूचना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार असून या भाषणासाठी पंतप्रधानांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे दुसरे पर्व असून या पर्वातील पहिला स्वातंत्र्य दिन अधिक खास …
Read More »कुख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर जेरबंद ; मुंबई पोलिसांची यशस्वी कारवाई
उरण ः प्रतिनिधी मुंबईजवळील अरबी सागरी परीक्षेत्रात तेलाची तस्करी करणारा कुविख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर उर्फ हाजी मस्तानला मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेखा कपिल आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. येलोगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर तेल तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी झाला होता. मंगेश ठाकूर हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper