Breaking News

Monthly Archives: July 2019

‘द मसल ब्रेक’ जीम सुरू

पनवेल ः येथे पहिल्यांदाच 24 तास खुली असणारी ‘द मसल ब्रेक’ जीम सुरू करण्यात आली आहे. या जिमचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि इंडियाचा फिटनेस आयकॉन आणि बॉलीवूड अभिनेता साहिल खान यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले आहे. या वेळी जिमचे मालक रोहित चौधरी, खुशी चौधरी, जीजो लोंढे, …

Read More »

सीएसआर फंडातून निकृष्ट दर्जाची कामे

पनवेल ः प्रतिनिधी खुटारी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सीएसआर फंडातून गॅलेक्सी कंपनीने केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापान समितीचे माजी अध्यक्ष विलास म्हात्रे यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. पनवेल तालुक्यातील खुटारी या जिल्हा परिषदेच्या शाळेत सीएसआर फंडातून गॅलेक्सी कंपनीने 25 लाख रुपयांची दुरुस्तीची कामे करून द्यायचे ठरले होते. …

Read More »

फसविणारा भामटा गजाआड

पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याकडील प्रतिबंधक केसमध्ये एसीपी कार्यालयात सर्व मॅनेज करून जामीन करून देतो, असे सांगून फिर्यादीकडून तीन हजार रुपये उकळून जामीन करून न देता खोटी माहिती देऊन फसवणूक करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने परिहार चौक, वाकड येथून ताब्यात घेतले आहे. फिर्यादी भोला …

Read More »

बोकडविरा, फुंडे शाळेत शैक्षणिक साहित्यवाटप

उरण ः वार्ताहर भाजपप्रणित नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष व विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित रायगड जिल्हा परिषद शाळा बोकडविरा व फुंडे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि दप्तरे वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य …

Read More »

‘बालाजी आंगण’ आवारात माकडांचा उच्छाद

पनवेल ः वार्ताहर पनवेल बस डेपोजवळील बालाजी आंगण सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. येथे गेल्या काही दिवसांपासून दोन माकडांनी प्रवेश करून नुसता हैदोस मांडला असून त्यामुळे तेथे राहणार्‍या गृहिणी अतिशय त्रस्त झाल्या आहेत. यासंदर्भात सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून याबाबत कधी माकडांना जेरबंद करण्यात येईल, याकडेच सोसायटीचे लक्ष लागून राहिले …

Read More »

सीकेटी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये मंगळवारी (दि. 16) गुरुपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेच्या  नगरसेविका सुशीला घरत, भाजप कार्यकर्त्या शोभा पन्हाळे,  लक्ष्मी चव्हाण तसेच शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा …

Read More »

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी तळोजा एमआयडीसीत जनजागृती

पनवेल ः बातमीदार  तळोजा औद्योगिक क्षेत्रात वारंवार अगीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व तळोजा एमआयडीसी अग्निशमन विभाग यांच्या वतीने सभागृहात औद्योगिक क्षेत्रात आग लागण्याची दुर्घटना घडली तर त्यापासून कशा पध्दतीने बचाव करावा व अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

Read More »

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य के. के. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक प्रमोद शेळके, विकास गाढवे, अस्मिता म्हात्रे आणि विणा अमदली हे प्रमुख म्हणून होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी …

Read More »

पालेखुर्द तलाठी कार्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत

पनवेल  ः वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2मधील पालेखुद गावाजवळील फॉरेस्टच्या जागेत बांधण्यात आलेले नवीन तलाठी कार्यालय अद्याप सुरू झालेले नाही. ते केव्हा सुरू होणार, अशी उत्सुकता या परिसरातील नागरिकांना लागली आहे. या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. या गावांना शेतसारा भरण्यासाठी, तसेच आपल्या शेतजमिनीचा सातबारा उतारा प्राप्त करण्यासाठी …

Read More »

संकष्टी चतुर्थीनिमित्त चौक गणेश मंदिरात गर्दी

उरण ः वार्ताहर संकष्टी चतुर्थी शनिवारी (दि. 20) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उरण शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविक गणपतीचे दर्शन घेऊनच बाजारात जातात. मंदिराची देखभाल अनेक वर्षे पौडवाल कुटुंबीय करीत आहेत. सकाळी 7 वाजता विधिवत पूजा करण्यात आली. …

Read More »