मुंबई महानगर प्रदेशाची व्याप्ती अलीकडेच पालघर, वसई, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबागपर्यंत वाढवण्यात आली. या वाढीव क्षेत्रात प्रचंड मोठ्या गुंतवणुकीतून अनेक विकास प्रकल्प राबवले जाणार असून त्यामुळे मुंबईतील लोकसंख्येचा ओघ तिकडे वळण्याची शक्यता आहे. जुलैची 11 तारीख हा लोकसंख्या दिवस मानला जात असल्याने भारताच्या तसेच मुंबईच्याही लोकसंख्या …
Read More »Monthly Archives: July 2019
जि.प.च्या फणसवाडी शाळा परिसरात विषारी सापांचा वावर
कर्जत : बातमीदार तालुक्यातील मांडवणे ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी गावात रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या परिसरात विविध जातींचे विषारी साप आढळतात. अनेकदा शाळेच्या आवारात व वर्गंखोल्यांतही विषारी साप दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवास धोका होण्याची शक्यता आहे. याविषयी शालेय केद्रप्रमुखांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याने पालकांत नाराजीचा सूर …
Read More »मेट्रो भेदणार वाहतूक कोंडी
पुणे ः मेट्रोच्या कामामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याची टीका लक्षात घेऊन महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. तातडीचे प्रतिसाद पथक म्हणून एक पथक स्थापन केले आहे. पुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सुमारे 15 अधिकार्यांची एक स्वतंत्र टीमच यासाठी तयार करण्यात आली …
Read More »शिकार्याच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
अकोट ः प्रतिनिधी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सातपुड्याच्या जंगलात बिबट्याची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी धडपडत असताना बिबट्याने जीव गमावला. सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात बिबट्या, वाघ आणि इतर वन्यप्राणी आहेत. विविध कारणांमुळे बिबट्या, वाघ हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नदी, नाले आणि …
Read More »श्रीवर्धन मतदारसंघातील मुंबईवासीयांचा मेळावा
मुंबई ः प्रतिनिधी रोहा, तळा, म्हसळा, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील मुंबई निवासी कार्यकर्त्यांचा मेळावा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजता मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा देशात आल्यामुळे आपल्याही मतदारसंघात या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाले पाहिजे. भाजपचा आमदार आला …
Read More »प्रवाशांसाठी खूशखबर!
रेल्वेचे तिकीट आरक्षण सोपे; एचओजी प्रणालीचा वापर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आगामी काळात रेल्वेचे तिकीट आरक्षण अधिक सुलभ होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रेल्वेत आरक्षित जागेसाठी चार लाखांपेक्षा जास्त बर्थ सीट वाढणार आहेत. त्यासाठी रेल्वेकडून एक भन्नाट आयडिया लढविण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे डब्यातील लाइट आणि एअर कंडिशनरसाठी स्वतंत्रपणे जनरेटर डबा …
Read More »नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत
लंडन ः वृत्तसंस्था सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविचने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर 6-4, 6-0, 6-2 अशी मात केली व उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत 32 वर्षीय जोकोविच अव्वल, तर 28 वर्षीय गॉफिन 23व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी दोघे सहा वेळा आमनेसामने आले. त्यात पाच वेळा जोकोविचने, तर एकदा गॉफिनने …
Read More »‘45 मिनिटांच्या खराब कामगिरीमुळे हरलो’
मँचेस्टर ः वृत्तसंस्था ’वर्ल्ड कपमध्ये सर्व सामन्यांत आम्ही दमदार कामगिरी केली, पण उपांत्य फेरीत 40 ते 45 मिनिटांच्या खराब खेळामुळे आम्हाला स्पर्धेतून बाहेर जावे लागले’, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. कोहलीने भारतीय संघाच्या गोलंदाजांचे कौतुक केले. ’गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडला रोखण्यात आम्हाला यश आले …
Read More »ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडसमोर 224 धावांचे लक्ष्य
लंडन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये दुसरा उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकात 223 धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने 85 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (46) आणि मिचेल स्टार्क (29) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक मार्यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ 223 धावाच केल्या …
Read More »कृष्णाजी नाईक यांचे निधन
अलिबाग : प्रतिनिधी निवृत्त उपजिल्हाधिकारी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांचे वृद्धत्वाने बुधवारी (दि. 10) निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन कर्तबगार मुले, आणि मुली, स्नुषा, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात महसुल अधिकारी म्हणून जबाबदारी बजावणार्या कृष्णाजी नाईक यांनी धुळे जिल्ह्यात निवडणूक अधिकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper