उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम झाला. एकच लक्ष तेहतीस कोटी वृक्ष, या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा भाग म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) स्वातंत्र्य सैनिक दत्ता रहाळकर खेळाचे मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे …
Read More »Monthly Archives: July 2019
जनतेचा पाठिंबा भाजपला मिळाला
मुरूड शहरातील नगर परिषद हद्दीत शेगवाडा परिसर असून, या ठिकाणी नुकतेच एका नाल्याच्या बांधकामावरून वातावरण तप्त होऊन ज्यांच्याकडे नगर परिषदेची सत्ता होती.ते गप्प राहिले मात्र या आंदोलनात भारतीय जनता पार्टी उतरताच शेगवाडा परिसरातील जनता भाजपच्या पाठीशी आल्याने विरोधकांना याचा पोटशूळ निर्माण होऊन फक्त गरळ ओकण्याचे काम केले, परंतु भारतीय जनता …
Read More »पोर्नोग्राफीविरोधात ठाम भूमिका
अश्लील साहित्याचे स्वरुप लक्षात घेऊन जास्तीत जास्त दंड आकारता यावा याकरिता त्याची कमालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. लहान मुलांवरील बलात्कार व अन्य स्वरुपाचे लैंगिक शोषण यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत भयावहरित्या वाढले असून मोदी सरकारने सुरूवातीपासूनच या गुन्ह्यांच्या संदर्भात कठोर भूमिका स्वीकारली आहे. मात्र तरीही या स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण खाली …
Read More »भारताचा विश्वचषक हुकला, पण संघ स्पर्धेत चमकला!
मुंबई : प्रतिनिधी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवाने भारताची मोहीम संपुष्टात आली. यासह जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचाही हिरमोड झाला, पण भारताने यंदाच्या स्पर्धेत छाप पाडली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्मा विश्वक्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहोचला. सलग तीन सामन्यांत …
Read More »जेसन रॉयला सामना मानधनातील 30 टक्के दंड
लंडन : वृत्तसंस्था यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला, पण या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शिक्षा सुनावली आहे. 20व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेने गेला होता. त्यावर रॉयने फटका मारण्याचा प्रयत्न …
Read More »चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवले -रवी शास्त्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारा भारतीय संघ उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या मार्यासमोर ढेपाळला. भारताचे दिग्गज फलंदाज मोक्याच्या क्षणी झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मान्य केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. शास्त्री …
Read More »नशीबाने चेंडू स्टंपला लागला : गप्टिल
लंडन : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात निर्णायक क्षणी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. धोनी धावबाद झाल्याने सामन्याला शेवटच्या क्षणी कलाटणी मिळाली असे मत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यानंतर व्यक्त केले, मात्र आमचे नशीब बलवत्तर असल्याने तो चेंडू स्टंपला लागला, असे मत गप्टिलने …
Read More »मोक्याच्या क्षणी अपयशी ठरलो; रोहितची कबुली
मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या पराभवानंतर रोहित शर्माने ट्विट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मोक्याच्या क्षणी आम्ही अपयशी ठरलो. जेव्हा संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा …
Read More »‘कांगारूं’ना नमवून यजमान फायनलमध्ये ; दुसर्या उपांत्य सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात
बर्मिंगहम : वृत्तसंस्था विश्वचषक उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्यात यजमान इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळविला. अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये रविवारी (दि. 14) अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 224 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअसस्टोव यांनी 124 …
Read More »महापालिकेतील बेजबाबदार कर्मचार्याचे निलंबन
पनवेल ः प्रतिनिधी महापलिकेतील अतिक्रमण हटविण्याच्या पथाकावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले हिम्मत बा. वाघेला मजूर यांनी बाह्ययंत्रणेद्वारे नेमलेल्या इतर पाच कामगारांना घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र सोडून दुसर्या प्रभागात सेक्टर 9 व 10 (नवीन पनवेल) मध्ये अनधिकृतपणे व जाणीवपूर्वक जाऊन तेथील लोकांच्या आणि दुकानदारांकडील सामान कोणत्याही प्रकारची नोंद न करता घेऊन गेले, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper