बेलापूर ः प्रतिनिधी – 2018-19 मध्ये पार पडलेल्या मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमधये सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरातून सहभाग घेतला होता. त्यात स्वरांश सागर कोळी याने आठव्य क्रमांकार झेप घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या बुध्दी व कौशल्याचा ठसा उमटविल्याने भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये त्याचे कौतुक होत आहे. स्वरांग कोळी याने शालेय स्तरावरील परीक्षा …
Read More »Monthly Archives: July 2019
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली ; पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी, पाच तास वाहतूक ठप्प
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला सोमवारी (दि.1) मुसळधार पावसाने झोडपले. मंगळवारी (दि.2) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे तालुकयातील जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी पहाटे वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. सकाळी सव्वा नऊ वाजता पाणी ओसरल्यावर वाहतूक …
Read More »उरणमधील आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा
जसखार, रांजणपाडा, मुळेखंड, सोनारी, करळ गावात घुसले पाणी उरण ः वार्ताहर – गेल्या सहा दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाचा जोर वाढत असून पावसाने आता रौद्ररूप धारण केले आहे. उरणमध्ये गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. उरण तालुक्यात नव्याने येत असलेल्या प्रकल्पांच्या …
Read More »मालाडच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल -मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी – मुंबईतील मालाड इथं संरक्षक भिंत कोसळून 18 जण ठार, तर 75 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची उच्चरस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 2) विधानसभेत बोलताना केली. दोन दिवसांच्या पावसात तुंबलेल्या मुंबईवर विरोधकांनी आज विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. त्याला …
Read More »नेरळमधील रस्ते गेले पाण्याखाली
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन लगत असलेल्या निर्माण नगरी भागात असलेले रस्ते पावसात पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाडा भागातून स्टेशनकडे वाहणारे पाणी रेल्वेने नवीन मोरी खोदून निर्माण नगरी भागात सोडले आहे. त्यामुळे निर्माण नगरी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून, नेरळ ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय म्हणून नाला तयार करून पाणी वळविले …
Read More »नागोठण्यात मुसळधार पाऊस, अंबा नदीला पूर
नागोठणे : प्रतिनिधी मागील पाच दिवस संततधार पडणार्या मुसळधार पावसाने येथील अंबा नदीने पहाटे आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने एसटी बसस्थानक, मरिआई मंदिर परिसर, कोळीवाडा तसेच हॉटेल लेक व्ह्यू परिसरात पुराचे पाणी भरले होते. मंगळवारी पहाटे सहा वाजता भरलेले पुराचे पाणी दुपारी ओसरायला सुरुवात झाली असली, तरी दुपारपर्यंत नदी …
Read More »मच्छीमारांच्या समस्या मार्गी लावण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
उरण ः रामप्रहर वृत्त – जेएनपीटी चौथे बंदरबाधित ओएनजीसी पाईप लाईन प्रकल्पबाधीत मच्छीमारांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मच्छीमारांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जेएनपीटी चौथे बंदर व ओएनजीसीची पाईप लाईन प्रकल्पबाधित मच्छीमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत …
Read More »रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी पार पडला. 2005 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेचे माजी विद्यार्थी जयदास यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तब्बल 14 वर्षांनी शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेतील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या …
Read More »रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ ; रोह्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या
रोहे ः प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागाला गेल्या चार दिवसात पावासाने झोडपून काढले असून, सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने कुंडलिका नदीला पुर आला असून, तालुक्यात ठिकठिकाणी झाडे उन्माळुन पडली आहेत. तर रोहा -मुरूड मार्गावर कवळटे गावच्या हद्दीत व पालेखुर्द गावाच्या पश्चिम भागात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली …
Read More »मनपात स्वतंत्र प्रभाग कार्यालये
सिडकोकडून चार ठिकाणी भूखंडांची खरेदी पनवेल ः बातमीदार – प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी पनवेल महापालिकेने तयारी सुरू केली असून, स्वतंत्र प्रभाग कार्यालये उभारण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांची भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सध्या पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेली कार्यालये स्वतंत्र ठिकाणी असणार आहेत. 110 चौरस किलोमीटरच्या पनवेल महापालिका क्षेत्रात …
Read More »