पनवेल ः बातमीदार नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्या दोन तरुणांनादेखील ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईच्या हद्दीतून अपहृत मुलामुलींचा …
Read More »Monthly Archives: July 2019
तळोजा वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेर्याच्या कामाला विलंब नवी मुंबई ः प्रतिनिधी तळोजा वसाहतीच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सिडको आणि पोलीस प्रशासन गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करीत आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाकडून केबल टाकण्यासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे विलंब होत असल्याचे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले. सिडकोने खारघर वसाहतीत सीसीटीव्ही कॅमरा बसविल्यानंतर तळोजा वसाहतीला लागूनच असलेले …
Read More »मालधक्का झोपडपट्टीतील नाल्यांची सफाई; नगरसेविका वृषाली वाघमारे यांचा पुढाकार
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमधील मालधक्का झोपडपट्टीतील घरात सलग तीन दिवस पाणी शिरले. काही घरात दोन फुटापेक्षा जास्त पाणी होते. सोमवारी (दि. 1) नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी महापालिकेतर्फे जेसीबी आणून नाला साफ करून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर नवीन पनवेलमध्ये सिडकोचे अधीक्षक अभियंता फुलारे यांच्यासोबत पाहणी करून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. पनवेल …
Read More »सीईटीपीचे पाणी कासाडी नदीत; आरोग्य धोक्यात
पनवेल ः वार्ताहर गेले दोन दिवस म्हणजे 48 तास सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे तळोजा एमआयडीसीमधील सीईटीपी सतत 48 पडणार्या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरून बाहेर वाहू लागली आहे. त्यामुळे टँकमधील पाणी थेट रस्त्यावरील चेंबरमधून सरळ कासाडी नदीच्या पात्रात जात आहे. सीईटीपीच्या टँककमधील पाणी थेट कासाडी नदीत पोचल्याने माशांना धोका पोचणार आहे. …
Read More »पनवेल, उरणमध्ये वृक्ष लागवड ; वृक्ष लावा व संवर्धन करा -सायली म्हात्रे
उरण ः वातार्हर वृक्षवल्ली आम्हा सोयरे, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे सर्वांनी वृक्ष लावले पाहिजेत, फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही, त्या वृक्षांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज कृषी दिनानिमित्त आपण सर्वांनी झाडे लावू या व त्यांचे संवर्धन करू या, असे प्रतिपादन उरण पालिकेच्या नगराध्यक्षा …
Read More »कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरले
कर्जत : रामप्रहर वृत्त – मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरल्याची घटना सोमवारी (दि. 1) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. कर्जत ते लोणावळादरम्यान असलेल्या जामरुंग व ठाकूरवाडी रेल्वेस्थानकांच्या मध्ये ही घटना …
Read More »चाईल्ड फंड संस्थेची किमया
महाड : प्रतिनिधी – अवघ्या नऊ महिन्यात महाड तालुक्यातील 900 महिलांना कुक्कुटपालन व्यवसाय निर्माण करून देणार्या चाईल्ड फंड संस्थेचे महिला सक्षमीकरण कामात महत्वाचे योगदान असल्याचे मत आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले. चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या ‘गरीबीतून समृद्धीकडे‘ या प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन आमदार गोगावले यांच्या हस्ते नुकतेच महाडमधील …
Read More »माथेरान वीज वितरण कार्यालयात पाणी
कर्जत : बातमीदार – वीज वितरण कंपनीचे माथेरान येथील कार्यालय अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना पाण्यामध्ये राहूनच जनतेच्या समस्या सोडवाव्या लागत आहेत. माथेरानमधील राजाराम साळुंखे रोड व पंचवटी नगरच्या बाजूला वीज वितरण कंपनीचे कार्यालय व कर्मचार्यांचे निवासस्थान आहे. नागरिकांची वीज बिल देयके याच कार्यालयात घेतली जातात. …
Read More »रायगडात वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ
अलिबाग : जिमाका – शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत अलिबाग तालुक्यातील वावे गावाच्या परिसरात सोमवारी (दि. 1) जिल्हाधिकार्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन, रायगड जिल्ह्यातील वृक्ष लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली. लावलेले झाड हे माझे आहे, या भावनेने त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी …
Read More »ट्री हाऊस स्कूलची गो ग्रीन नर्सरीला भेट
पेण : प्रतिनिधी – येथील ट्री हाऊस स्कूल तर्फे ज्ञानवर्धक नेचर डेटिंग एज्युकेशन ट्रीप नुकतीच तारा (ता. पनवेल) येथील गो ग्रीन नर्सरी येथे काढण्यात आली होती. तेथे विद्यार्थ्यांना वृक्षांचे फायदे व पर्यावरणाचे संतुलन याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व निरनिराळ्या वेलींचा परिचय करून देण्यात आला. संस्थेच्या …
Read More »