रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळच्या वदप गावातील शेतकरी लक्ष्मण दळवी यांंनी शेतीमध्ये मोठे नाव कमावले होते. भाताचे एकरी सर्वाधिक उत्पादन घेणारे शेतकरी अशी त्यांची ओळख होती. आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित शेती कसण्यासाठी कामगार आणि मजूर मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली अडचण ही आपल्या मुलांना सांगितली. मग निलिकेश या मुलाने लावणीसाठी भात लावणीसाठी एक …
Read More »Monthly Archives: August 2019
पुनर्वसनाचे आव्हान
कोल्हापूर आणि सांगली व अन्य जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात ओढवलेल्या पूरसंकटाच्या विषयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात येऊन महापूरग्रस्त प्रदेशाला सावरण्याच्या दिशेने काही पावले टाकण्यात आली. ही पावले स्वागतार्ह आहेत. केवळ सरकारच नाही तर समाजातील सर्वच घटकांनी पुनर्वसनाचे हे आव्हान पेलायला हवे. पूरग्रस्त आपले बांधव आहेत, ही भावना मनात ठेवून …
Read More »चित्रकर्मी पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम! -संगीतकार अच्युत ठाकूर
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा यंदाचा ‘चित्रकर्मी’ हा मानाचा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कोपर गावचे मूळ रहिवासी असलेले सुप्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांना जाहीर झाला आहे. 19 ऑगस्ट रोजी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे एका विशेष कार्यक्रमात तो त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत असून त्यानिमित्त गेल्या 40 वर्षांच्या त्यांच्या सांगितीक …
Read More »दुहेरी निष्ठा जाणार : विज्ञाननिष्ठा येणार!
अनुच्छेद 370 रद्द करण्याचे दोन सुपरिणाम आपण गेल्या लेखात पाहिले. एक म्हणजे काश्मीरचे संदर्भात उर्वरित भारतातील प्रामुख्याने हिंदूंवर घालण्यात आलेली आणि निष्ठूरपणे राबविण्यात आलेली अस्पृश्यता अस्तंगत झाली. दुसरे म्हणजे राष्ट्राची सार्वभौमता स्थिरावली आणि सुदृढ दिसू लागली. आणखी दोन आणि तेवढेच महत्त्वाचे बदल झाले. एक म्हणजे मुसलमानांची दुहेरी निष्ठा डळमळीत झाली …
Read More »एक हात पूरग्रस्तांसाठी
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकापासून सेलिब्रिटीपर्यंत आणि राजकीय पक्ष ते सामाजिक संस्था-संघटना अशा सर्व स्तरांतून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांसाठी शक्य ते सहकार्य राज्याच्या कानाकोपर्यातून लोक करीत आहेत. महाराष्ट्रात जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा सर्व जण निस्पृह भावनेने एकवटतात, याची …
Read More »न्यू इंग्लिश स्कूल मार्केट यार्ड शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रम
पनवेल ः श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मार्केट यार्ड शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूल कमिटी सदस्य तथा प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, जनता सहकारी पतपेढीचे व्यवस्थापक विद्याधर ताडकर, शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. …
Read More »पूरबाधित जनावरांसाठी रायगडचा चारा
अलिबाग : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी रायगड जिल्ह्यातून हिरव्या चार्याची मदत पाठविली जात आहे. चारा कापण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांनी श्रमदान मोहीम हाती घेतली आहे. यात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शनिवारी (दि. 17) एकूण 107 टन ओला चारा व पेंढा पूरग्रस्त भागात …
Read More »आमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहर आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक कॅरम स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. 17) महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल येथील तालुका क्रीडा संकुलात खेळल्या जाणार्या कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला महापौर डॉ. कविता …
Read More »अमोघ प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पनवेल ः अमोघ प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नातेवाईक, तसेच सर्व …
Read More »पुन्हा आणू या आपले सरकार!
आज पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन पनवेल : रामप्रहर वृत्त पुन्हा आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर रविवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper