पेण : प्रतिनिधी नागोठणे विभागातील कोंडगाव-पायरवाडी येथील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. कोंडगाव-पायरवाडी येथील माजी सरपंच नाथा हंबीर, हिरामण हंबीर, काशिराम हंबीर, लिंबाजी उघडा, नारायण खंडवी, हरी पिंगळा, नामदेव उघडा, योगेश हंबीर, दिनेश हंबीर, राजू हंबीर, नामदेव शिद, …
Read More »Monthly Archives: September 2019
यशवंत खंडागळे भाजपत दाखल
कडाव : प्रतिनिधी भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. विविध राजकिय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राजकारणापासून अलिप्त असलेले प्रतिष्ठित नागरिकही भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. गुरुवारी (दि. 11) पोटल (ता. कर्जत) येथे विलास श्रीखंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली येथील चेहरा यशवंत चंदर खंडागळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे …
Read More »भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
स्मृती शशिकांत पै यांची सरपंचपदी बिनविरोध निवड कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शुक्रवारी (दि. 13) भाजपच्या स्मृती शशिकांत पै यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैशाली विलास नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी भिवपुरी ग्रामपंचायतीच्या सभागृहात अध्याशी अधिकारी अरुण बळीराम विशे यांच्या …
Read More »‘मेगाभरती’ने भाजपला बळकटी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; सुधागडात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पाली : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी व सक्षम नेतृत्वाखाली सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जात आहे. त्यामुळेच होत असलेल्या मेगाभरतीने पक्षसंघटना अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी …
Read More »गव्हाण विद्यालयात अभिरूप शाळा; विद्यार्थी वावरले शिक्षकांच्या भूमिकेत
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभिरूप शाळा भरविण्यात आली. या वेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिपायांपासून शिक्षक, प्राचार्यापर्यंत सर्व भूमिका पार पाडल्या. प्राचार्या तनिष्का म्हात्रे, पूजा बगाटे, स्वयंम कोळी यांच्यासह 80 विद्यार्थ्यांनी शिक्षक, ग्रंथपाल, …
Read More »भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी जयेश पाटील
मोहोपाडा ः वार्ताहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयेश संभाजी पाटील यांनी कमळ हातात घेतले आहे. त्यांची तालुक्यातील युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकताच झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात माजगाव, आंबिवली येथील तरुणांनी प्रक्षप्रवेश केला. यामुळे या परिसरात पक्ष वाढण्यासाठी मदत होईल. जयेश पाटील यांना महेश बालदी यांच्या हस्ते …
Read More »उपजिल्हा रुग्णालयासाठी नगरसेवक राजू सोनींची आर्थिक मदत
पनवेल : वार्ताहर पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबरोबर आतील कामाच्या पूर्ततेसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनावरून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी 50 हजाराचा धनादेश रायगडचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. विकास कामासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद …
Read More »पोदी येथे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल प्रभाग 20मधील पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले. नवीन पनवेल प्रभाग 20मधील रेल्वे गेटकडे जाणार्या पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर हा रस्ता अत्यंत खराब …
Read More »उरणमधील शेकाप, काँग्रेस कार्यकर्ते उद्या भाजपत
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील शेकाप, काँग्रेस, पक्षातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम रविवारी (दि. 15) सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत …
Read More »जंगल सत्याग्रह करणारे चिरनेर
उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव श्री क्षेत्र महागणपती आणि 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला, तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper