Breaking News

Monthly Archives: October 2019

भाजपच्या कार्यकर्तृत्वाला तळागाळातून लाभतेय साथ

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष व सरकारचे काम पाहून शिरवली गु्रप ग्रामपंचायतीमधील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरपंच दीपक …

Read More »

शेकाप कार्यकर्त्यांचे सीमोल्लंघन; पनवेलच्या ग्रामीण भागात भाजप प्रवेशाची पताका

पनवेल : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे कुचकामी नेतृत्व आणि दिशाहीन धोरणाला कंटाळून अनेक जण शेकापला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षाच्या विकास प्रवाहात सहभागी होत आहेत. अशाच प्रकारे वाकडी, खैरवाडी, चिंध्रण, मोरबे येथील शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपत प्रवेश केला. वाकडी येथे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

पंतप्रधान मोदींची 16 ऑक्टोबरला पनवेलमध्ये सभा

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धडाडणार आहे. 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधान मोदी राज्यभरात प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामासाठी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा होणार आहेत. पंतप्रधानांच्या सभा 13 ऑक्टोबरला …

Read More »

रेवदंडा : आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. सोबत गणेश घरत, परशुराम म्हात्रे आदी.

Read More »

‘पीएमसी’प्रकरणी अलिबागेत छापा

अलिबाग : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र  बँक (पीएमसी) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) अलिबाग येथील एका बंगल्यावर छापा टाकला. कोट्यवधी रुपयांच्या या आलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळल्या, तसेच बंगल्याच्या आवारात कार व अन्य गाड्याही आढळून आल्या आहेत. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर …

Read More »

रायगडात 78 उमेदवार निवडणूक रिंगणात

अलिबाग : राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या सोमवार (दि. 7)च्या अंतिम दिवशी रायगड जिल्ह्यात 34 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. पनवेल विधानसभा मतदारसंघात 10, कर्जत मतदारसंघात 11, उरणमध्ये …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणार : बबन पाटील; पनवेलमधून उमेदवारी अर्ज मागे

पनवेल : वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत मागे घेत असल्याचे शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सोमवारी (दि. 7) सांगितले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. होऊ घातलेल्या …

Read More »

जसखार ग्रामपंचायतीच्या भाजप सदस्याची 24 तासांत घरवापसी; शिवसेनेचे नितीन ठाकूरसुद्धा भाजपमध्ये

उरण : रामप्रहर वृत्त जसखार ग्रामपंचायतीच्या भाजप सदस्या योगिता अमित ठाकूर यांचा रविवारी (दि. 6) शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करून घेण्यात आला होता, परंतु या घटनेला 24 तास होतात न होतात तोच योगिता ठाकूर, त्यांचे पती अमित ठाकूर यांनी कुटुंबीय तसेच कार्यकर्त्यांसह घरवापसी करून भाजपचा झेंडा पुन्हा आपल्या खांद्यावर घेतला आहे. …

Read More »

शेकाप, राष्ट्रवादीच्या आमदारांना दणका, जयंत पाटील, पंडित पाटील, धैर्यशील पाटील, अनिकेत तटकरेंवर प्रतिबंधात्मक कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर घुसणे रायगड जिल्ह्यातील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या चार आमदारांना भोवले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149प्रमाणे आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील, आमदार धैर्यशील पाटील व आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एकूण …

Read More »

झंकार नवरात्रोत्सवाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट

पनवेल : मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या झंकार नवरात्रोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. विजय कडू यांचा वाढदिवस पनवेल ः दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कडू यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा …

Read More »