Breaking News

Monthly Archives: November 2019

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचे त्रिशतक

ब्रॅडमन, विराट यांनाही टाकले मागे अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने खणखणीत त्रिशतक ठोकले आहे. गुलाबी चेंडूवर त्याने हे त्रिशतक झळकाविले. पाकविरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात …

Read More »

लपवाछपवीचे उत्तर महाराष्ट्राला हवेय!, देवेंद्र फडणवीस यांचा महाआघाडीला सवाल

मुंबई : प्रतिनिधी अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत चर्चा करण्याऐवजी लपूनछपून बहुमत कसे सिद्ध करता येईल यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप व टीका केली आहे. …

Read More »

रामायण अध्ययन प्रेरणादायी -राज्यपाल

मुंबई : प्रतिनिधी रामायण जीवनाचा आधार आहे, रामायण एकता आहे, रामायण विश्वबंधुत्वाचा संदेश देते.  रामायण अध्ययन प्रेरणादायी असून, त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करू शकतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उद्घाटन केले. मुंबई विश्व विद्यालय आणि भागवत परिवार यांच्यातर्फे मुंबईतील …

Read More »

…म्हणून द्रविड आयपीएलवर नाराज

लखनऊ : वृत्तसंस्था आयपीएलचा आगामी हंगामाचा लिलाव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव होणार आहे, मात्र भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविड आयपीएलवर नाराज आहे. भारतीय प्रशिक्षकांना संधी न देऊन आयपीएलचे संघ चूक करीत असल्याचे द्रविडने म्हटले आहे. राहुल द्रविड लखनऊमध्ये …

Read More »

श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता करणार -राजपक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौर्‍यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची  शुक्रवारी (दि. 29) द्विपक्षीय चर्चा झाली. या वेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात …

Read More »

ग्रामपंचायत निवडणूक; 58 उमेदवार रिंगणात

अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील पाच सार्वत्रिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, सरपंच व सदस्य पदाच्या 31 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी येत्या 8 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाड तालुक्यातील मुमुर्शी, भोमजई व पिंपळकोंड आणि कर्जत तालुक्यातील तिवरे व वरई तर्फे निड या पाच ग्रामपंचायतींच्या पाच सरपंच व …

Read More »

पॅराग्लायडिंगचा दोर निखळून एकाचा मृत्यू

कुलू : वृत्तसंस्था पॅराग्लायडिंग करताना दोरखंड निखळून हनिमूनसाठी हिमाचल प्रदेशला गेलेल्या नवविवाहित जोडप्यापैकी पतीचा खाली आदळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरविंद (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंदला या साहसी राइडचा आनंद लुटायया होता, तर त्याच्या नवविवाहित पत्नीला पॅराग्लायडिंग करायचे नव्हते, त्यामुळे …

Read More »

जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह

सामूहिक बलात्कारानंतर हत्येचा संशय हैदराबाद : वृत्तसंस्था येथे एका 26 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असणारी ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत शादनगर परिसरात पोलिसांना आढळून आला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. …

Read More »

टोलनाक्यावर उद्यापासून ‘फास्टॅग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोलच्या नियमांमध्ये 1 डिसेंबरपासून मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये ‘फास्टॅग’द्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारने 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणे अनिवार्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय …

Read More »

शिवसैनिकाला ‘10 जनपथ’वर नाक रगडावे लागेल -गिरिराज सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपची साथ सोडत व एनडीएमधून बाहेर पडत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री व भाजप नेते गिरिराज सिंह यांनी घणाघात केला आहे. आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथवर नाक रगडावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. …

Read More »