नवीन पनवेल : पतंजली योग समितीच्या वतीने आणि नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या विशेष सहकार्याने सेक्टर 15 येथे आयोजित सातदिवसीय निःशुल्क योग शिबिराचा समारोप शनिवारी करण्यात आला. या वेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अमित जाधव यांच्या शुभेच्छा उरण : नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांना …
Read More »Monthly Archives: November 2019
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमित नाईक यांनी केले अभिनंदन
पनवेल : भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या विजयाचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमित नाईक यांनी अभिनंदन केले. या वेळी शरद खारकर उपस्थित होते. अंकीत घरत यांचा वाढदिवस पनवेल : भाजपचे युवा नेते अंकीत घरत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »पनवेल परिसरातील रहिवाशांच्या समस्या उपमहापौरांनी जाणून घेतल्या
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी आज शहरातील पाडा मोहल्ला, कफनगर, परदेशी आळी, चिंतामणी हॉल परिसर अशा अनेक ठिकाणी जाऊन त्या भागातील विविध समस्या जाणून घेतल्या, तसेच तातडीने संबंधित महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना या तक्रारी सांंगून काही तक्रारींचे जागीच निवारण केले. शहरातील अनेक ठिकाणी विविध समस्या नागरिकांना …
Read More »बालसुधारगृहातील मुलांना कपड्यांचे वाटप
पनवेल : वार्ताहर क्रांती ज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधून बालसुधारगृह कर्जत या ठिकाणी असलेल्या मुलांना कपड्यांचे वाटप संस्थेच्या वतीनेे करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे सदस्य राहुल गुप्ता यांचा वाढदिवस सुद्धा या बालसुधार गृहातील मुलांच्या साथीने साजरा करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहर्यावर आनंद व …
Read More »पालिकेच्या अॅपचा लाभ घ्या
विक्रांत पाटील यांचे आवाहन; उद्योगासाठी तरुणांना संधी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये रेल्वे व महामार्गामुळे वाहतुकीची उत्तम सोय, विमानतळाची सुविधा, नैना प्रकल्प, जवळच असलेल्या जेएनपीटीसारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तरुण उद्योजकांना आपल्या विविध प्रकारच्या उद्योग उभारणीस अनेक संधी उपलब्ध आहेत. पनवेल महापालिकेने मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले असून तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, …
Read More »माजी विद्यार्थ्यांनी केला शाळेत बालदिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त बेलपाडा प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. सभापती प्रभाग समिती (अ) व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पुढाकाराने रा. जि. प. बेलपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रबर, शार्पनर, स्केच पेन देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह अल्पोपहार करण्यात …
Read More »बालकांच्या हक्काविषयी तालुका पोलिसांची जनजागृती
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र पोलीस महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईफ व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2019 दरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत सर्वत्र बालकांची सुरक्षितता या संदर्भात पनवेल तालुका पोलिसांनी महाविद्यालयात जावून पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांची …
Read More »हत्येचा प्रयत्न करणार्या आरोपीला अटक
पनवेल : बातमीदार विहीघर येथे एकाच बांधकाम साईटवर काम करणार्या 27 वर्षीय इसमाच्या हत्येचा प्रयत्न करणार्या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली आहे. सत्येंद्र रामधर चौधरी (25, अहिरगाव, मध्य प्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील विहीघर येथे मरी आई …
Read More »वाहनविक्रीत मोठ्या प्रमाणात घट
डेप्युटी आरटीओ विभागाच्या उत्पन्नावर परिणाम पनवेल : बातमीदार आर्थिक मंदीचा फटका सर्वप्रथम वाहन उद्योगाला बसला आहे. परिणामी वाहन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने राज्याच्या परिवहन विभागाच्या उत्पन्नावरदेखील परिणाम झाला आहे. नवी मुंबई डेप्युटी आरटीओ कार्यालयात नोंदणी होणार्या वाहनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्के कपात झाल्याने त्याचा नवी मुंबई आरटीओच्या महसूल …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे लॉन टेनिस स्पर्धेत सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त रवीन हॉटेल दी पॅलेस ऑफ दी वाइंडसद्वारा आयोजित एआयटीए सुपर सीरिज 2019ची फ्युचर स्टार्स जुनिअर टेनिस टूर्नामेंट नुकतीच चिपळूण येथे झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)ने सुयश प्राप्त केले आहे. ‘आरटीपीएस’ची विद्यार्थिनी आनंदी भुतडा (इयत्ता सहावी) हिने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper