पनवेल : लग्न जुळविण्याच्या साइटवर खारघरमधील एका 55 वर्षीय महिलेला अज्ञात टोळीने तब्बल 42 लाख नऊ हजार रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. 55 वर्षीय तक्रारदार महिला खारघरमध्ये राहण्यास असून तिचा पती कामानिमित्त परदेशात आहे. तिला एकटेपणा जाणवत असल्याने तिने दुसरे लग्न …
Read More »Monthly Archives: December 2019
चावणे (ता. पनवेल) : आमदार महेश बालदी यांनी विभागातील आदिवासी वाडीमध्ये जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष किरण माळी, संदीप पायले, भगवान देशमुख, जांभिवलीचे सरपंच रवी कोंडीलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत होते.
Read More »माजगाव (ता. खालापूर) : सावरोली ते कैरे विभाग येथील संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व दीपोत्सवाच्या कार्यक्रमास आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. या वेळी राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष किरण माळी, सरपंच गोपीनाथ जाधव, मारुती पायल …
Read More »‘सीएए’च्या समर्थनार्थ खारघरकर एकवटले
पनवेल : रामप्रहर वृत्त नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ भारत रक्षा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारत विकास परिषद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये रविवारी (दि. 22) शेकडोंच्या संख्येने नागरिक एकवटले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी नागरिकत्व सुधारणा कायदा देशहितासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. …
Read More »प्रकाश पावसकर एमसीए स्पर्धा समितीवर
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकश श्रीधर पावसकर यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या स्पर्धा समितीवर निवड झाली आहे. एमसीएची बैठक नुकतीच झाली. यात स्पर्धा समितीमध्ये पावसकर यांची निवड करण्यात आली. पावसकर हे रायगड जिल्हा क्रिकेट आसेसिएशनमध्ये 15 वर्षे कार्यरत आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष …
Read More »रायन मिनीथॉनला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
पनवेल : वार्ताहररायन मिनीथॉन ही 174वी स्पर्धा सेंट झेवियर हायस्कूल व रायन इंटरनॅशनल हायस्कूलचे चेअरमन डॉ. ए. एफ. पिंटो यांच्या नेतृत्वाखाली झाली. संपूर्ण भारतभर ही स्पर्धा आयोजित केली जाते. मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यात खेळाचे महत्त्व जागृत करणे हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू आहे. यंदा मुंबईच्या बोरिवलीतील सेंट लॉरेन्स हायस्कूल व …
Read More »तुला मानलं रे ठाकूर!
मुंबईकर शार्दुलची विराटकडून मराठीतून स्तुती मुंबई : प्रतिनिधीवेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन डे सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज खेळ करीत मालिकेतही बाजी मारली. विंडीजने विजयासाठी दिलेले 316 धावांचे आव्हान भारतीय संघाने चार गडी राखत पूर्ण केले. कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांची अर्धशतके ही भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्ये …
Read More »रत्नागिरी, पुणे विजेते
चिपळूण : प्रतिनिधीयजमान रत्नागिरीने रोमहर्षक लढतीत मुंबई शहरचा 31-28 असा पराभव करून 67व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथमच पुरुषांचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली, तर महिलांमध्ये पुण्याने मुंबई शहरवर 22-20 असा निसटता विजय मिळवत सर्वाधिक 23व्या जेतेपदाला गवसणी घातली.पवन तलाव मैदानावर झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत सायली केरिपाळे, स्नेहल …
Read More »‘सीसीए’, ‘एनआरसी’ आवश्यकच
सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट-सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन-एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी यावरून सध्या देशभरात वातावरण ढवळून निघत आहे. या दोन्हींची संकल्पना न समजून घेता त्याला केला जाणारा विरोध हा आंधळाच म्हटला पाहिजे. सीएए आणि एनआरसी या उभय बाबी भिन्न आहेत. सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा …
Read More »अवैध दारूचा जागोजागी महापूर!
केंद्र शासनाने राष्ट्रीय आणि राज्यमार्ग या ठिकाणी दारू विक्रीला निर्बंध आणले होते. रस्ते अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेऊन रस्त्याच्या कडेला दारूविक्री बंद करण्यात आली होती. त्या वेळी उत्पादन शुल्ककडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे केवळ वाइन शॉपवर दारू मिळायची. त्यात जागोजागी उभ्या राहिलेल्या बीअर शॉपी या निर्णयाच्या कचाट्यात आल्या होत्या, पण आता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper