जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्ताने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मंगळवारी (दि. 24) राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या अलिबाग आगारातील मोकळ्या जागेमध्ये ग्राहक उपयोगी बाबींचे स्टॉल लावून विविध योजना व वस्तू बाबतची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे दृष्टीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन ग्राहक …
Read More »Monthly Archives: December 2019
रायगड जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचार्यांचा मोर्चा
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे सोमवारी (दि. 23) जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषद कार्यालयावर मार्चा काढला होता. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखली काढण्यात आलेल्या या मोर्चात सरचिटणीस बृजपाल सिंह, उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, …
Read More »चिंचपाडा (ता. पनवेल) : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने सलग दुसर्या वर्षी 12 वर्षांखालील मुलांची लेदर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अॅकॅडमीचे अध्यक्ष रवी नाईक यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, सुरेंद्रकुमार जोशी, संतोष विखारे, कपिल परदेशी, महेंद्र भातीकरे, पंच चंद्रकांत म्हात्रे, …
Read More »मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार?
खोपोली पालिकेकडे कोणत्याही उपाययोजना नाहीत खोपोली : प्रतिनिधी भटक्या विशेषतः पिसाळलेल्या कुत्र्यांनी संपुर्ण खोपोली शहरात दहशत निर्माण केली आहे. मागील दोन महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात विविध ठिकाणी 16 जण जखमी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नगरपालिका दवाखान्यात रेबीजवरील औषधे व इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे …
Read More »म्हसळ्यातील वाहतूक कोंडी कायम; नागरिक त्रस्त
म्हसळा : प्रतिनिधी डिसेंबर एन्ड आणि नाताळच्या सुट्ट्या यामुळे श्रीवर्धन समुद्र किनारा, श्री क्षेत्र हरिहरेश्वर आणि दिवेआगरचे सुवर्ण गणेश मंदिर येथे मोठया संख्येने पर्यटक येवू लागले आहेत. तसेच दिघी बंदर आणि तुरूंबाडी येथील दास प्रकल्प येथील अवजड वाहतूक यामुळे म्हसळ्यातील नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला व त्यातून निर्माण होणार्या अडचणींना सामोरे …
Read More »नाताळ : ख्रिस्त जन्मोत्सव
दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिस्तीजन ख्रिसमस म्हणजेच मराठीत ’नाताळ’ हा सण मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती धर्मश्रद्धेनुसार या दिवशी ख्रिस्त राजा म्हणजेच येशू हा जगाला तारणारा जन्मास आला हे सत्य मानतात. देवाने खुद्द येशूच्या रूपात देह धारण करून मानव धर्म स्वीकारला. केवळ सर्व जगाचे तारण व्हावे, येशूच्या शिकवणीनुसार सर्व लोकांना …
Read More »नेरळ प्रीमियर लीगचे चौथे पर्व रंगणार
कर्जत : बातमीदार नेरळमधील क्रिकेटपटूंसाठी नेरळ प्रीमियर लीग (एनपीएल)चे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर रंगणार आहे. एनपीएलमध्ये नेरळ डेअर डेव्हील, नेरळ वॉरीअर, नेरळ सुपरकिंग, नेरळ चॅलेंजर्स, नेरळ इंडियन्स, नेरळ लायन्स, नेरळ किंग 11, नेरळ …
Read More »पोर्तुगीज राजवटीतील कोर्लईचे माऊंट कार्मेल चर्च
प्राचीन काळात व्यापारी बंदर म्हणून प्रसिध्दीस असलेल्या चौलमध्ये पोर्तुगीजांनी सन 1505मध्ये व्यापारानिमित्त प्रवेश केला. चौल व रेवदंडासह कोर्लई भागावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. कोर्लई किल्ला निजामाच्या ताब्यातून हिसकावून घेत सन 1594मध्ये कोर्लई किल्ला काबीज केला. कुंडलिका समुद्र खाडीत प्रवेश करणार्या जहाजावर लक्ष ठेवणे कोर्लईच्या टेकडी किल्लावरून सोपे जात असे. या सगळयात …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झाला. या महोत्सवातील खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. म्हात्रे, श्री. आघाव, संस्थेचे सचिव …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडून भारताचा दुहेरी बहुमान, सर्वोत्तम संघांचे विराट, धोनीकडे कर्णधारपद
सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दशकातील सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे कर्णधारपद भारतीय खेळाडूंकडे देण्यात आले आहे. कसोटी संघासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, तर एकदिवसीय संघासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कप्तान करण्यात आले आहे. ज्यांनी गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper