Breaking News

Yearly Archives: 2019

क्रिपझो कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात माणगाव पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य 16 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी …

Read More »

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नाही : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकार स्थापनेचे शिवसेना-भाजपला विचारा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचे सांगून पवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे आम्ही बोललोच नव्हतो. …

Read More »

अजगराची हत्या लाईव्ह करणे पडले महागात

पेणमध्ये पाच जण अटकेत पेण : प्रतिनिधी सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमांवर लाइव्ह व्हिडीओ करण्याची के्रझ तरुणाईमध्ये हल्ली वाढत आहे. अशाच प्रकारे जंगलात अजगर पकडून त्याची हत्या करण्याचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध करणे पेणमधील पाच तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या तरुणांना अटक केली आहे. पेण तालुक्यातील खरबाचीवाडी येथील …

Read More »

राज्यसभेचा प्रवास प्रेरणादायी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील 250 अधिवेशनांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. राज्यसभेची ही सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 अधिवेशनानिमित्त त्यांनी सोमवारी (दि. 18) राज्यसभेला संबोधित केले. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला, घडताना पाहिला. अनेक …

Read More »

उलवे ः माहेश्वरी समाज खारघर आणि शिवसत्य मित्र मंडळ उलवे यांनी आमदार महेश बालदी यांचा सत्कार केला.

Read More »

खांदा कॉलनी : भारतीय जनता पक्ष पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव सेक्टर 8 येथील मैदानात आयोजित करण्यात आला. या महोत्सवात रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महोत्सवास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका व मंडळाच्या अध्यक्ष सीता पाटील …

Read More »

मधुमेह सप्ताहानिमित्त आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब पनवेल, श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने मधुमेह सप्ताहांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर पनवेलमधील बालाजी मंदिरात सोमवारी (दि. 18) झाले. या शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, यामधील 15 रुग्णांना मधुमेह, तर 17 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे …

Read More »

मलनिस्सारण वाहिन्या बदलून नाले दुरुस्तीची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त  कामोठे शहरातील बर्‍याच ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्या आहेत. त्यामुळे येथील मलनिस्सारण वाहिनी बदलून नाले दुरुस्त करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोकडे करीत तसे निवेदन मुख्य कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. कामोठे शहर सिडकोने वसवलेले शहर आहे. मोठ्या प्रमाणात इमारती येथे बांधण्यात आल्या …

Read More »

पोलिसांकडून 15 ट्रॉलींसह 59 लाखांचा माल हस्तगत

पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर नवी मुंबई परिसरात ट्रेलरची ट्रॉली चोरणार्‍या टोळीचा तळोजा पोलिसांनी शोध लावून दोन आरोपींना अटक केली आणि 15 ट्रॉलींसह 59 लाखांचा माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 हद्दीतील तळोजा, उरण, न्हावा शेवा आणि कामोठे भागातून उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण …

Read More »

पनवेलमध्ये तलाठी संघटनेचा संप, 180 गावांचे महसुली कामकाज बंद

पनवेल : बातमीदार महाड शहर पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक प्रकरणाबाबत एक गुन्हा दाखल असून, यामध्ये तलाठी सुभाष सोनावणे यांना अटक केली, तर महसूल कर्मचारी राजेंद्र उभारे यांचे नावही समाविष्ट केले आहे. त्याचा निषेध करून महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी पनवेल तलाठी संघाच्या वतीने …

Read More »