Breaking News

Yearly Archives: 2019

नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय मराठी माध्यम मुख्याध्यापकपदी इंदूताई घरत यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे भारतीय मजदूर संघाचे पनवेल तालुका अध्यक्ष रवी नाईक, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष मोतीलाल कोळी यांनी अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More »

वाजे गावाजवळ वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार

पनवेल ः महिंद्रा गाडीवरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व अविचाराने चालवून समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील वाजे गावाच्या हद्दीत घडली. जेम्स दुराई पांडियान (रा. कोप्रोली) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची एमएच 46-बीए 2731 ही गाडी चालवित असताना समोरून आलेले हरिश्चंद्र सीताराम जळे …

Read More »

दुचाकीवरून जाणार्‍या इसमास जबर मारहाण

पनवेल : वार्ताहर मोटरसायकलहून कामावरून घरी परतत असलेल्या एका इसमास अज्ञात त्रिकुटाने जबर मारहाण केल्याची घटना वावंजे परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. फिर्यादी चंद्रशा मोनू राठोड (37 रा.वावंजे, एनके गार्डन) हे आपल्या मोटरसायकलीवरून कामावरून घरी परतत होते. पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांना ओव्हरटेक …

Read More »

कुरिअर बॉयला लुटले

पनवेल : बातमीदार कामोठे सेक्टर 18 भागात कुरिअरचे वाटप करण्यासाठी गेलेल्या कुरिअर बॉयच्या हातातील रोख रक्कम असलेले पाकीट मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी लुटून पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. कामोठे पोलिसांनी या लुटारूंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार दीपक भोसले (19) हा तरुण कोपरखैरणे येथे …

Read More »

‘त्या’ विद्यार्थ्याचा मृत्यू

कळंबोली, पनवेल : बातमीदार वडिलांनी शाळेत जाण्यासाठी मोटरसायकल न दिल्याने न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाऊन स्वत:ला जाळून घेतलेल्या शिवम दीपक यादव (17) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. कळंबोलीत राहणार्‍या शिवम यादव या अकरावीतील सायन्सच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाण्यासाठी वडिलांकडे मोटरसायकलची मागणी …

Read More »

सायन-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण फेब्रुवारीपर्यंत होणार काम पूर्ण

पनवेल : बातमीदार मोठी रहदारी असलेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या डांबरीकरणाऐवजी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यातच पावसामुळे शिल्लक असणारी कामे सध्या येथे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, ही कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. सायन-पनवेल महामार्गावरील संपूर्ण कामासाठी …

Read More »

आरएमए मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

रोह्याच्या डोंगराळ भागात धावले रायगडातील नामवंत डॉक्टर्स रोहा : प्रतिनिधी सातारा मॅरेथॉनपेक्षाही धावण्यासाठी कठीण असलेल्या रोह्यातील डोंगराळ भागात आरएमए मॅरेथॉन 2019 अत्यंत उत्साहात झाली. या वेळी रायगड मेडीकल असोसिएशनच्या वतीने रन फॉर फीटनेसचा संदेश देण्यात आला, तसेच निरामय स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, धावले पाहिजे हेही या मॅरेथॉनच्या माध्यमातून …

Read More »

भारतीय महिलांचा विजयी ‘चौकार’

अटीतटीच्या लढतीत विंडीज संघावर मात गयाना : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला सलग चौथ्या सामन्यात धूळ चारली. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ नऊ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला केवळ 45 धावाच करता आल्या आणि अटीतटीच्या सामन्यात भारत …

Read More »

महाडमधील ट्रॉमा केअर अत्याधुनिक व्हावे

महाडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी अपघातप्रसंगी तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावा म्हणून 15 वर्षांपूर्वी ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल उभारण्यात आले. त्यावेळचे आमदार माणिक जगताप यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून हे रुग्णालय या ठिकाणी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र अल्पावधीतच हे रुग्णालय प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेचे बळी ठरले आहे. दरदिवशी सुमारे 200 …

Read More »

प्रेमा तुझा रंग असा?

शहरी असोत वा ग्रामीण आजच्या तरुण पिढीचा अशा संबंधांविषयीचा दृष्टिकोन आधीच्या पिढ्यांपेक्षा बराच वेगळा आहे. समाजमाध्यमांमुळे नात्यात वा संबंधांमध्ये प्रगल्भता येण्याआधीच त्यांचे प्रदर्शन अधिक केले जाते. वितुष्ट येताच मग अहंकार दुखावला जातो. ही कारणे देखील या वाढत्या हत्याप्रकरणांमागे आहेत. वर्तमानपत्रांतून नियमितपणे डोकावणार्‍या गुन्हेगारीविषयीच्या बातम्या कैकदा आपल्याला भिवया उंचावायला भाग पाडतात. …

Read More »