Breaking News

Yearly Archives: 2019

माणगाव स्फोटातील जखमी कामगारांपैकी दोघांचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधी विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील क्रिप्टझो कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात भाजलेल्या कामगारांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राकेश हळदे (वय 30, रा. रा. उंबर्डी, ता. माणगाव) आणि आशिष येरूणकर (रा. म्हसेवाडी, ता. माणगाव) अशी या दोघांची नावे आहेत. माणगाव तालुक्यातील  क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या सुमारास अचानक …

Read More »

कामोठे महोत्सवाचे शानदार उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्थेमार्फत गेली 10 वर्षे आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे आयोजन करण्यात येत या वर्षीही मोठ्या उत्साहात हा महोत्सव होत असून, त्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) झाले. सिडकोच्या माध्यमातून पनवेल-उरण परिसरात …

Read More »

कर्नाळा बँकेतील घोटाळा अखेर उघड

भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा घोटाळा आता उघडकीस आला आहे. या बँकेत 59 बोगस खाती उघडून 125 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने लंपासकेले आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. …

Read More »

योग शिबिराचा समारोप

नवीन पनवेल : पतंजली योग समितीच्या वतीने आणि नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या विशेष सहकार्याने सेक्टर 15 येथे आयोजित सातदिवसीय निःशुल्क योग शिबिराचा समारोप शनिवारी करण्यात आला. या वेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अमित जाधव यांच्या शुभेच्छा उरण : नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांना …

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमित नाईक यांनी केले अभिनंदन

पनवेल : भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या विजयाचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अमित नाईक यांनी अभिनंदन केले. या वेळी शरद खारकर उपस्थित होते. अंकीत घरत यांचा वाढदिवस पनवेल : भाजपचे युवा नेते अंकीत घरत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

पनवेल परिसरातील रहिवाशांच्या समस्या उपमहापौरांनी जाणून घेतल्या

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी आज शहरातील पाडा मोहल्ला, कफनगर, परदेशी आळी, चिंतामणी हॉल परिसर अशा अनेक ठिकाणी जाऊन त्या भागातील विविध समस्या जाणून घेतल्या, तसेच तातडीने संबंधित महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना या तक्रारी सांंगून काही तक्रारींचे जागीच निवारण केले. शहरातील अनेक ठिकाणी विविध समस्या नागरिकांना …

Read More »

बालसुधारगृहातील मुलांना कपड्यांचे वाटप

पनवेल : वार्ताहर क्रांती ज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने बाल दिनाचे औचित्य साधून बालसुधारगृह कर्जत या ठिकाणी असलेल्या मुलांना कपड्यांचे वाटप संस्थेच्या वतीनेे करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे सदस्य राहुल गुप्ता यांचा वाढदिवस सुद्धा या बालसुधार गृहातील मुलांच्या साथीने साजरा करण्यात आला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहर्‍यावर आनंद व …

Read More »

पालिकेच्या अॅपचा लाभ घ्या

विक्रांत पाटील यांचे आवाहन; उद्योगासाठी तरुणांना संधी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये रेल्वे व महामार्गामुळे वाहतुकीची उत्तम सोय, विमानतळाची सुविधा, नैना प्रकल्प, जवळच असलेल्या जेएनपीटीसारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तरुण उद्योजकांना आपल्या विविध प्रकारच्या उद्योग उभारणीस अनेक संधी उपलब्ध आहेत. पनवेल महापालिकेने मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, …

Read More »

माजी विद्यार्थ्यांनी केला शाळेत बालदिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त बेलपाडा प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. सभापती प्रभाग समिती (अ) व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पुढाकाराने रा. जि. प. बेलपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रबर,  शार्पनर, स्केच पेन देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह अल्पोपहार करण्यात …

Read More »

बालकांच्या हक्काविषयी तालुका पोलिसांची जनजागृती

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र पोलीस महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईफ व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2019 दरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत सर्वत्र बालकांची सुरक्षितता या संदर्भात पनवेल तालुका पोलिसांनी महाविद्यालयात जावून पालकांसह विद्यार्थी व शिक्षकांची …

Read More »