Breaking News

Yearly Archives: 2019

अभंग अन् कीर्तनातून नेरळमध्ये दिवाळी पहाट

कर्जत : बातमीदार श्री समर्थ सेवा मंडळाच्या माध्यमातून नेरळकरांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ठाणे येथील तक्षशिला नृत्यकला मंदिराच्या कलाकारांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून ‘रंगू कीर्तनाचे रंगी, साधू नवविधा भक्ती’ याच्या माध्यमातून नवविध भक्तीची विविध रूपे साकारली. नेरळमधील बापूराव धारप सभागृहात दिवाळी पहाटनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात श्री …

Read More »

वनवासी बंधु-भगिनींसोबत कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त रा.स्व. संघ व जनहित संवर्धक मंडळ, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ऑक्टोबर रोजी वनवासींच्या सोबत एकत्र फराळ कार्यक्रम घेण्यात आला. पनवेल शहरातील तरुणाई व संघ कार्यकर्ते असे अंदाजे 79 जण आपल्याला घरातून फराळ घेऊन वेगवेगळ्या 5 वनवासी पाड्यांवर पोहोचले (भल्याची वाडी, बेलवाडी, आवळीचा मळा, फणसवाडी, करंबेळी) …

Read More »

युरोपियन शिष्टमंडळ काश्मीरमध्ये

पंतप्रधान मोदींची घेतली भेट नवी दिल्ली : वृत्तसंस्था युरोपियन संघ (ईयू)चं संसदीय प्रतिनिधीमंडळ मंगळवारी (दि. 29) काश्मीर दौरा करण्यासाठी रवाना झाले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादं परदेशी शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये पाहणी करणार आहे. 21 जणांचं हे शिष्टमंडळ दिल्लीहून काश्मीरला रवाना झालंय. 11 वाजेच्या दरम्यान हे …

Read More »

माणगावमध्ये पुन्हा आढळला महिलेचा मृतदेह

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जांभुळवाडी गावाच्या हद्दीत पुलाजवळ अंदाजे 50 ते 55 वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या मृत महिलेची ओळख अद्याप पटली नसून माणगाव पोलीस तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या घटनेतील महिलेच्या डोक्याला जुनी जखम झालेली असून त्यावर उपचार न केल्याने ही महिला मृत स्थितीत आढळून आली. तिचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल : सलग तिसर्‍यांदा विजय साकारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विविध मान्यवरांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.

Read More »

कोकण रेल्वे होणार सुसाट, दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू, क्रॉसिंग यंत्रणेमुळे गाड्यांना मिळणार गती

माणगाव : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. त्याचबरोबर पाच नवीन क्रॉसिंग यंत्रणा उभारण्यात येत असून, इंदापूर (जि. रायगड) रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवण्याचे आणि क्रॉसिंग यंत्रणा उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या सुसाट धावतील,  अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत. …

Read More »

अलिबाग-मुरूड रस्त्यावरील खड्डे शेकापला भोवले

अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येत आहे, परंतु 2019 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही शेकाप विरुद्ध शिवसेना यांच्यात होऊन इतर …

Read More »

सोने चमकतच आहे

जगातील अनेक विकसित देश अमेरिकन डॉलरसाठी पर्याय निवडण्याच्या प्रयत्नात आहेत, सोन्याच्या भावात इतकी तेजी येण्याचे हे एक कारण आहे. त्याव्यतिरिक्त सोन्याच्या किमती वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारीयुद्धातही आहे. त्यामुळे जागतिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी हाच गुंतवणूकदारांना योग्य पर्याय वाटतो आहे. …

Read More »

कर्ज थकवल्याने धनंजय मुंडेंच्या फ्लॅटवर बँकेचा ताबा

पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांचा फ्लॅट बँकेने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे मुंडे यांची नाचक्की झाली आहे. पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीतील धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर …

Read More »

सोने विकले नाही : आरबीआय

मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) सुवर्णसाठा आता विक्रीला काढण्यात आला असून, बँकेने जुलैपासून बाजारात 1.15 अब्ज डॉलर सोनेविक्री केली आहे, असे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते, मात्र आरबीआयने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही सोन्याची विक्री किंवा कोणताही व्यापार केलेला नाही, असे स्पष्टीकरण बँकेने दिले आहे. रिझर्व्ह बँकेने तीन दशकांनंतर …

Read More »