Breaking News

Yearly Archives: 2019

आमदार महेंद्र दळवींनी हाकली जीवा-शिवाची बैलजोड

अलिबाग : प्रतिनिधी गाडीवालं दादा… गाडीवालं दादा होऽऽऽऽऽ! अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी यांनी सोमवारी (दि. 28) गाडीवालं दादाची भूमिका साकारताना चक्क बैलगाडी हाकलण्याचा आनंदही लुटला. रंगीत टी-शर्ट… एका हातात कासरा, एका हातात काठी घेऊन आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग तालुक्यातील नवगाव-वायशेत मार्गावर बैलगाडी पळवली. त्यांचे हे गाडीवाल्या …

Read More »

रविशेठ यांच्या विजयाने विकासाची दारे पुन्हा खुली झाली -वसंत मोकल

नागोठणे : प्रतिनिधी 10 वर्षांपासून ठप्प झालेल्या शिहू विभागाच्या विकासाची दारे नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील यांच्या विजयाने पुन्हा एकदा खुली झाली असल्याचा विश्वास पेण तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष वसंत मोकल यांनी व्यक्त केला. नागोठणे विभागात पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायतीत सध्या विरोधी पक्षाची सत्ता आहे, तर जिल्हा परिषदेचे सदस्यसुद्धा विरोधी …

Read More »

साखर आदिवासीवाडीत मिठाई भेेट; शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुपचा उपक्रम

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील साखर आदिवासीवाडीतील बांधवांना मिठाई व फराळाचे वाटप करून पोलादपूर शहरातील शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुप या संघटनांच्या सदस्यांनी आगळीवेगळी दिवाळी पहाट साजरी केली. येथील शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुप या संघटनांनी दिवाळीनिमित्त साखर आदिवासीवाडीतील प्रत्येक घरामध्ये मिठाई आणि फराळाचे वाटप केले. या उपक्रमात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद चव्हाण, टायगर …

Read More »

हजारो दिव्यांनी उजळली हुतात्म्यांची भूमी..! दिवाळीच्या मध्यरात्री शेकडो तरुण सिद्धगडावर

कर्जत : बातमीदार देश पारतंत्र्यात असताना कर्जत तालुक्यात क्रांतिकारक चळवळ उभी राहिली होती आणि त्यातील भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथील जंगलात हौतात्म्य प्राप्त झाले होते. ही पावनभूमी दिवाळीच्या मध्यरात्री हजारो दिव्यांनी प्रकाशमान करण्याचे काम कर्जत येथील क्रांतिकारक भगत मास्तर प्रतिष्ठानने केले. या उपक्रमात शेकडो तरुण …

Read More »

प्रथमोपचार पेटी, सॅनिटरी नॅपकिनचे वाटप, धैर्य सामाजिक संस्थेचा उपक्रम

पोलादपूर : प्रतिनिधी धैर्य सामाजिक संस्थेतर्फे पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी आणि फौजदारवाडी येथील प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात धैर्य सामाजिक संस्थेचे विवेक कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्याचे महत्त्व पटवून दिले, तर सोनाली पाटील आणि …

Read More »

दुर्गवीर प्रतिष्ठानने आदिवासींच्या जीवनात आणली आनंदी पहाट

पाली : प्रतिनिधी दिवाळीनिमित्ताने दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे सुधागड व खालापूर तालुक्यातील कळंब कातकरवाडी, बावधन व चावणी या आदिवासी वाड्यांतील मुलांना फराळाचे, तर आदिवासी बांधवांना ब्लाँकेट,  जेवणाचे ताट आणि महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. दुर्गवीरच्या शिलेदारांनी सर्वप्रथम कळंब कातकरवाडी गाठली. तेथील प्राथमिक शाळेचे शिक्षक चव्हाण यांच्या सोबत कातकरवाडी या आदिवासी पाड्यात फराळ, …

Read More »

माथेरानमधील माळी कर्मचार्‍यांना वेतन मिळाले; दिवाळी गोड!

कर्जत : बातमीदार माथेरानमधील माळी कर्मचार्‍यांचा गेल्या तीन महिन्यापासून रखडलेला पगार दिवाळीपूर्वी मिळाल्यामुळे सर्व कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे तेज दिसून आले. शहरातील नौरोजी उद्यान व पेमास्टर उद्यान यांच्या देखभालीसाठी माथेरान नगर पारिषदेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना गेल्या तीन महिन्याचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे सदर ठेकेदार कर्मचारी हवालदिल झाले होते. किमान दीपावलीत …

Read More »

कुष्ठरोग बांधवांबरोबर साजरी केली दिवाळी

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त दिवाळी निमित्ताने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या  वतीने येथील रेल्वे स्थानका जवळील कृष्ठरोग वसाहतीमधील बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सल्लागार माधवराव पाटील, प्रवीण मोहकर, राजू गाडे, श्री गणेश कुष्ठररोग वसाहत सेवा संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

नागोठणे विभागातील शेकडो एकर भातशेतीला वादळी पावसाचा फटका

नागोठणे : प्रतिनिधी ‘क्यार’ वादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेला पाऊस आणि वादळाचा फटका नागोठणे विभागातील शेकडो एकर भातशेतीला  बसला असून हातातोंडाशी आलेले पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानग्रस्त शेतीची महसूल विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी रोहे तालुका कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष शिवराम …

Read More »

नवीन पनवेल येथे रंगली दिवाळी पहाट

पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्यावतीने सोमवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे नवीन पनवेल येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  नवीन …

Read More »