Breaking News

Yearly Archives: 2019

पनवेलमध्ये युवा पिढी महत्त्वाचा फॅक्टर

पनवेल ः बातमीदार सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच प्रत्येक जण मतदान करण्याचे महत्त्व जाणून घेत आहे व दुसर्‍याला मतदानाचे महत्त्व पटवून देत आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान होईल, हे निश्चित. पनवेलमध्ये 18 ते 39 वर्षापर्यंत दोन लाख 73 हजार 424 मतदार आहेत. त्यामुळे …

Read More »

पनवेलमध्ये 12 मतदान केंद्र संवेदनशील

पनवेल ः बातमीदार 188 पनवेल विधानसभा मतदारसंघात 12 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. यात खारघर येथील 7, तर पनवेल येथील 5 मतदान केंद्रांचा समावेश आहे. खारघर येथील डीएव्ही स्कूल, ग्रीन फिंगर शाळा, सुधागड एज्युकेशन शाळा, सुधागड एज्युकेशन, कोपरा समाज हॉल, रेड क्लिप स्कूल खोली क्र. 1 खारघर, रेड क्लिप शाळेच्या पार्किंगमध्ये …

Read More »

आर्चरी स्पर्धेत गुरुकुल स्कूलच्या नियम विराणीचे सुयश

मोहोपाडा ः वार्ताहर शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे विभागस्तरीय आर्चरी स्पर्धा 2019चे आयोजन शनिवारी (दि. 19) प्रबोधन क्रीडा भवन गोरेगाव- मुंबई येथे करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या  नियम विराणी या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्रावीण्याच्या जोरावर धुळे येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत …

Read More »

‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’

पनवेल ः बातमीदार नो डेव्हलपमेंट-नो वोट, या मोहिमेविषयी सहकारी सोसायट्या व सामाजिक संघटनांची स्वीप अंतर्गत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतपरिवर्तन व्हावे, याकरिता पनवेल महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक यशस्वीपणे पार पडली. सोसायट्या व संस्थांचे 18 पदाधिकारी शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30 वाजता उपस्थित राहिले होते. नागरिकांनी …

Read More »

उरण विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

उरण ः प्रतिनिधी राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत असून, 190-उरण विधासभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. उरण मतदारसंघात एकूण 327 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रात केंद्राध्यक्षासह एकूण सहा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकंदरीत 327 मतदान केंद्रांमध्ये एकूण एक हजार 962 …

Read More »

राहुल वैद्य : कर्जतचं सांस्कृतिक वैभव

डोंबिवलीसारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत जन्मल्यानंतर जातिवंत कलाकार घडतो हे त्रिवार सत्य आहे. त्याच डोंबिवलीमध्ये जन्मलेले राहुल वैद्य आज नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मोठे नाव समजले जातात. डोंबिवलीमधील साहित्य, नाट्य, सांस्कृतिक चळवळीत हिरिरीने स्वतःला झोकून देत काम करण्याची राहुल यांची वृत्ती खरंतर त्यांच्या वाटचालीचे आणि यशाचे गमक म्हणायला हवे. मूळचे डोंबिवलीकर …

Read More »

विकासाला मत द्या

महाराष्ट्र विधानसभेच्या सोमवारी (दि. 21) होणार्‍या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा घटनादत्त अधिकार दिला आहे. मतदारांनी कर्तव्य भावनेने, नकाराधिकार अर्थात ‘नोटा’ हा पर्याय न वापरता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यांचा विजय एकतर्फी असला …

Read More »

महाराष्ट्राच्या मातीत महायुतीचा महाझंझावात

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे 24 तारखेला निकाल लागेल. महाराष्ट्राच्या महासंग्रामात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी प्रमुख लढत आहे. एका सर्वेक्षणातून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे जनमत नोंदविण्यात आले आहे. फार फार …

Read More »

कर्नाळा बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार; कारवाईतून मुलाला वाचविण्याचा विवेक पाटील यांचा प्रयत्न

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घपल्याचे प्रकरण आता अधिकाधिक उजेडात येऊ लागले आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने घाबरलेले बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी या बँकेच्या संचालक मंडळावर असलेला आपला मुलगा अभिजित विवेकानंद पाटील यांचे नाव गुपचूपपणे संचालक मंडळातून वगळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे, असे पनवेल महापालिकेचे सभागृह …

Read More »

तोचि साधू ओळखावा…

समाज नियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तीवर्तनाला संघटित करीत व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सामाजिक संस्था करीत असतात. तसेच समाजात शांतता, सुव्यवस्था राखून अराजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे कामही सामाजिक संस्थांमार्फत केले जाते. आज देशात, राज्यात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत असून वेगवेगळ्या समाजातील आर्थिक, …

Read More »