Breaking News

Yearly Archives: 2019

ख्रिश्चन समाजाचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायाच्या वतीने नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये शांती महोत्सव भरविण्यात आला होता. त्याचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा …

Read More »

डिजिटल दिवाळी पर्व

‘साहित्यसंपदा’ची अभिनव कल्पना अलिबाग : रामप्रहर वृत्त मराठी संस्कृतीत दिवाळी एक चैतन्याचा सण. मराठी माणसाच्या मनात दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील यासह दिवाळी अंक असे समीकरण ठाम रअसते. दिवाळी विशेषांक नेहमीच आपले वेगळे असे स्थान साहित्यक्षेत्रात राखून आहेत. खूप आवडीने आणलेला विशेषांक नंतर कुठेतरी पडून राहतो आणि वर्षाच्या शेवटाला …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेले पक्ष : उदयनराजे भोसले

पाटण ः प्रतिनिधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष आहेत. म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत, अशी टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. शंभूराजे देसाई यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना, भाजप, रिपाइं व महायुतीचीच सत्ता येणार …

Read More »

विरोधकाला तिसर्यांदा पाणी पाजणार

आमदार भरत गोगावले यांचे निजामपूर गाव बैठकीत प्रतिपादन माणगाव : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत बॅलेट मशीनवर आपले नाव एक नंबरवर आहे, तर प्रतिस्पर्धी काँगे्रस उमेदवाराचे नाव तीन नंबरवर आहे, त्यामुळे आपण त्यांना आता तिसर्‍यांदा पाणी पाजण्यासाठी सज्ज झालो आहोत, असे महायुतीचे उमेदवार आमदार भरत गोगावले यांनी निजामपूर विभागातील …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान आणि गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात  आले होते. या प्रदर्शनात शाळेतील 650 विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेऊन स्वतःच्या हाताने विज्ञान, तसेच गणित विषयासंबंधी प्रकल्प बनवले होते. या प्रकल्पात विद्यार्थ्यांच्या  बुद्धीला चालना व बुद्धीचा विकास होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. या प्रदर्शनात आग, पाणी, वीज यासंबंधी, …

Read More »

खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 16 ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्कसमोरील मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या मैदानाची पाहणी केली. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भरणी कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Read More »

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज कळंबोलीत सभा

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती तथा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जाहीर सभा रविवारी (दि. 13) कळंबोली सेक्टर 8 येथे हिंदुस्थान बँकेच्या बाजूला सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माथाडी कामगार नेते व …

Read More »

भेरलेतील आदिवासी बांधवांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत आहे. त्या अंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ग्रामीण भागात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भेरले येथील आदिवासी बंधूंनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेलच्या …

Read More »

मुंढाणीत कौटुंबिक वाद

परस्परांविरोधात गुन्हा दाखल नागोठणे : प्रतिनिधी घरगुती भांडणाचा राग धरून दोन्ही चुलत भाऊ तसेच त्यांच्या पत्नींनी एकमेकांना मारहाण तसेच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना विभागातील मुंढाणी गावात घडली असून दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढाणीतील प्रकाश रामदास घासे आणि सुरज सीताराम घासे …

Read More »

सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच रविशेठ पाटील यांचे कार्य -पूजा पाटील

पेण : प्रतिनिधी सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच आमचे नेते रविशेठ पाटील यांची कार्यप्रणाली असून, त्यांनी पेण तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन वढाव सरपंच पूजा पाटील यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यासाठी पेण तालुक्यातील वढाव …

Read More »