पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या माध्यमातून महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नगरसेविका संतोषी तुपे यांच्या नगरसेवक निधीच्या माध्यामतून कामोठे येथे वाचनालयाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्याहस्ते शुक्रवारी (दि. 13) भूमिपूजन करण्यात आले. या कामाच्या भूमिपूजनावेळी वेळी नगरसेविका …
Read More »Yearly Archives: 2019
नवीन पनवेलमधील खड्डे भरण्यास सुरुवात
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल प्रभाग 17मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने शनिवारी(दि. 14) सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवीन पनवेलमध्ये रेल्वेस्टेशन आणि पोस्ट ऑफिसजवळ रस्त्यावर पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. नवीन पनवेल रेल्वे स्टेशनसमोरील …
Read More »दीपक नाईट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या फलकाचे अनावरण
आमदार प्रशांत ठाकूर सल्लागारपदी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा येथील दीपक नाईट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या बोर्डच्या उद्घाटन समारंभाचे शुक्रवारी (दि. 13) आयोजन करण्यात आले आहे. या फलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या युनियनच्या सल्लागारपदी आमदार प्रशांत ठाकूर आणि अध्यक्षपदी कामगारनेते जितेंद्र घरत यांनी निवड झाली …
Read More »‘सीकेटी’च्या विनितला कुस्तीत सुवर्णपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्या विनित महेश गुप्ता या विद्यार्थ्याने स्टुडंट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स 2019-20 या स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडियाच्या वतीने नुकतीच हरिद्वार (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात …
Read More »यंग इंडिया आशिया चॅम्पियन
बांगलादेशला नमवून सातव्यांदा चषक जिंकला कोलंबो : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील आशिया चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना शनिवारी (दि. 14) कोलंबो येथे रंगला. भारताचा डाव बांगलादेशाने 106 डावात गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषक जिंकेल अशीच शक्यता …
Read More »महानगरपालिका आयुक्त निवासाचे भूमिपूजन
खारघर ः महानगरपालिका आयुक्त निवासाचे भूमिपूजन उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले.
Read More »अमली पदार्थविरोधी कार्यशाळेत ‘सीकेटी’चा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 30 स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन, तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई …
Read More »कामोठे शहरामध्ये क्रीडासंकुल व्हावे
आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे व आज ती दोन ते अडीच लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे, तसेच या वाढत्या लोकसंख्येनुसार युवकांची संख्या देखील वाढत आहे, परंतु कामोठे शहरामध्ये तेथील युवकांसाठी खेळण्यासाठी एकही क्रीडा संकुल नाही. त्यासाठी तेथील युवकांना खेळण्यासाठी पनवेल, …
Read More »माजी विद्यार्थी असणार्या अध्यापकांकडून भेटवस्तू
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये या विद्यायालयाचे माजी विद्यार्थी असणारे अध्यापक व अध्यापिका चित्रा पाटील, वाय. एस. पाटील, ऊर्मिला गोंधळी, प्रा. एम. के. घरत यांच्या वतीने विद्यालयास 35 खुर्च्या व 10 पंखे भेट देण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणात …
Read More »तळोजातील उद्योगांची 75 टक्के पाणीकपात
प्रदूषण रोखण्यासाठी एमआयडीसीचा उपाय पनवेल ः बातमीदार तळोजा सामूहिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील प्रदूषणाची मात्रा कमी करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने ‘रामबाण’ उपाय शोधला आहे. महामंडळाच्या अधिकार्यांनी उच्चपदस्थांच्या आदेशाने थेट 50 टक्के पाणीकपातीच्या नोटिसा पाठवून पाणीकपात सुरू केली आहे. तळोजामध्ये पाचशे कारखाने आहेत. तळोजा सामूहिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता 21.5 दशलक्ष लिटर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper