नवी मुंबई : ठाणे-वाशीदरम्यान ऐरोलीजवळ रविवारी (दि. 11) लोकलचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने लोकलमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे रविवारी सायंकाळी ऐरोलीजवळ गणपती पाडा येथे रुळावरून घसरले. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन …
Read More »Yearly Archives: 2019
भारतीय संस्कृती ‘लयभारी’
चिवे सुधागडमध्ये घडले संस्कृती व सणांचे दर्शन पाली ः वार्ताहर आपल्या अमूल्य संस्कृती व सणांना पुनरुज्जीवित करण्यासाठी व त्यांचे महत्त्व जनमानसात प्रभावीरीत्या पोहचावे आणि भावी पिढीला देखील आपली संस्कृती व सण यांची मौलिकता समजावी यासाठी लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्था चिवे सुधागड यांच्या वतीने नुकताच आपली संस्कृती व सणांचे दर्शन …
Read More »रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कोप्रोली विभागातर्फे शुभेच्छा
पनवेल : रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कोप्रोली विभागातर्फे शुभेच्छा देताना विभाग अध्यक्ष कुलदीप नाईक, सरपंच नूतन नाईक, रूपेश पाटील, प्रसाद पाटील, सुशांत पाटील, रमेश फोफेरकर, दिघोडे सरपंच सोनिया महेंद्र घरत, खोपटे सरपंच विशाखा म्हात्रे, भाजप खजिनदार संदीप पाटील, वेश्वी सरपंच अजित पाटील, सरपंच विलास पाटील, सुनील …
Read More »जेएसडब्ल्यूतर्फे शालेय साहित्यवाटप
रेवदंडा ः वार्ताहर साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने परिसरातील 19 राजिप शाळेतील पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके वाटप कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास साळाव जेएसडब्लू कंपनी सीएसआर हेड विजय कांबळे, सीएसआर विभागाच्या अर्पणा पाटील, भाग्यश्री कदम, मंगेश शेडगे व राकेश चवरकर आदीसह शाळांमधून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. साळाव …
Read More »सीकेटी महाविद्यालयाला सर्वाधिक पारितोषिके
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालयाने, खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या 52व्या आंतरमहाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग चौदाव्या वर्षी सर्वाधिक 25 पारितोषिके प्राप्त करून आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. दरवर्षी होणर्या या …
Read More »पूरबाधित नागोठण्याची पालकमंत्र्यांकडून पाहणी
नागोठणे : प्रतिनिधी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 10) नागोठण्यात येऊन पूरबाधित भागाची पाहणी केली. पुराचे पाणी शिरलेल्या सर्व घरांचे, तसेच दुकाने, टपरी यांचे तातडीने पंचनामे करून घ्यावेत, असे आदेश पालकमंत्र्यांनी या वेळी उपस्थित अधिकार्यांना दिले. या पाहणी दौर्यात माजी मंत्री रवीशेठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, युवा …
Read More »नांदगाव ग्रामपंचायतीने आवाज उठवताच पंचायत समितीला जाग
नदीपुलाची दुरुस्ती करण्याची दर्शविली तयारी पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे नांदगाव येथील नदीवरील पुलाची दुर्दशा झाली आहे. याबाबत नंदादेवी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, तसेच सिडकोकडे आवाज उठविल्यानंतर पनवेल पंचायत समितीला जाग आली असून, हे काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे, मात्र याचे श्रेय ग्रामपंचायतीचेच असल्याचे नंदादेवी ग्रामविकास आघाडीने म्हटले …
Read More »स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
कृष्णा कोबनाक व जनसंकल्प प्रतिष्ठानचे आयोजन; विद्यार्थ्यांचा गुणगौरव म्हसळा ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 10) म्हसळा येथे जनसंकल्प प्रतिष्ठानमार्फत 10वी, 12वी व पदवीधर विद्यार्थी यांच्याकरिता स्पर्धा परीक्षा फ्री सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री …
Read More »विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठांना छत्रीवाटप
रत्नदीप स्पोर्टस् क्लबतर्फे धाकटाखांदा येथे उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथे शनिवारी पदवीधर गुणवंत विद्यार्थांचा गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »विराट बनला ‘हेल्थ गुरू’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेससाठी किती जागरूक असतो हे सर्वांना माहीत आहे. फिटनेससाठी तो खास डाएट प्लानही फॉलो करतो. अनेक मुलाखतींमध्ये विराटने आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडले आहे. असाच एक व्यायाम करतानाचा व्हिडीओ विराटने नुकताच ट्विट केला आहे. या व्हिडीओत त्याने फिटनेस फंडा सांगितला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper