महाड तालुक्यातील धरणांतील पाणी आता कालव्यांना सोडणे बंद झाले आहे. धरण परिसरातील शेती कोणी करत नसल्याने कालव्यांना पाणी सोडून काय फायदा, असा प्रश्न शेतकर्यांकडूनच उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे परिसरातील शेती ओसाड पडू लागली आहे. तालुक्यातील छोटी धरणे आणि माती बंधारे आता केवळ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. …
Read More »Yearly Archives: 2019
शांततेसाठी कसोशीचे प्रयत्न
खोर्यात आज सकाळी निरनिराळ्या मशिदींमध्ये ईदसाठीचा विशेष नमाज शांततेत पार पडला. श्रीनगरसह खोर्यातील निरनिराळ्या भागांत लोक बर्यापैकी संख्येने नमाजसाठी बाहेर पडले. लोकांना आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये नमाजकरिता जाता येईल हे प्रशासनाकडून रविवारीच स्पष्ट करण्यात आले होते. खोर्यात कुठेही कुठल्याही स्वरुपाची अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही असे जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून आज …
Read More »उरण : खोपटे गावची कुस्तीपटू अमेघा अरुण घरत हिची उत्तराखंड येथे 17 ते 19 ऑगस्टदरम्यान होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल तिचे खोपटे (बांधपाडा) ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, स्वराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रमेश ठाकूर, हेमंत ठाकूर, चंद्रहास ठाकूर, परेश पाटील, दिनेश ठाकूर, पंकज ठाकूर, परेश ठाकूर आणि भाजप …
Read More »आर्यन मोडखरकरचे जलतरण स्पर्धेत सुयश
उरण ः रामप्रहर वृत्त उरण नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष चषक 2019 जलतरण स्पर्धेत आर्यन मोडखरकर याने पाच स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. या यशाबद्दल आर्यनवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उरण नगरपालिकेने जलतरण स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आर्यन मोडखरकर याने 50 मी. बॅक्स्ट्रोकमध्ये प्रथम, 50 …
Read More »राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे सुयश
उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी अकरावी गोशीनरियु कराटे स्पर्धा नुकतीच चेन्नई येथे झाली. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शुभम ठाकूर एक गोल्ड, एक ब्राँझ मेडल, मानसी ठाकूर एक गोल्ड, सिल्व्हर मेडल, समीक्षा पाटील दोन गोल्ड मेडल, आर्वी केदारी गोल्ड, ब्राँझ मेडल, तमन्ना गावंड दोन सिल्व्हर, …
Read More »आमदार चषक कॅरम स्पर्धा ; पनवेल शहर भाजप युवा मोर्चाचे आयोजन
पनवेल ः वार्ताहर भाजप युवा मोर्चा पनवेल शहर व रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भव्य कॅरम स्पर्धा आमदार चषक 2019चे आयोजन दि. 17 ते 18 ऑगस्ट 2019 रोेजी क्रीडा संकुल हॉल एचओसी कॉलनी पनवेल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रितम धनाजी …
Read More »राज्यस्तरीय एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा कलाकारांचा उत्तम प्रतिसाद; मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मायबोली मराठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा शनिवारी (दि. 10) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार …
Read More »पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 11) पुनर्आढावा घेतला. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचा पुढाकार ; उरण येथे मदतफेरी; सामाजिक संस्थांचाही सहभाग
उरण : वार्ताहर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्त बांधवांसाठी भारतीय जनता पक्ष उरण, व्यापारी असोसिएशन, नगर परिषद आणि मोरा मच्छीमार सोसायटी यांच्या वतीने उरण शहरात शनिवारी (दि. 10) मदतफेरी काढण्यात आली होती. या स्तुत्य उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद लाभला. जमा झालेली आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार …
Read More »पेणमध्ये गॅस टँकरची एसटी बसला धडक ; दोन प्रवाशांचा मृत्यू, 42 जण जखमी
पेण : प्रतिनिधी खोपोलीकडून पेणकडे येणार्या एसटी बसला गागोदेजवळ समोरून येणार्या टँकरने धडक दिल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू, तर चालक-वाहकासह 42 जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास घडला. खोपोलीहून एसटी बस (एमएच 20-बीएल 0547) पेणकडे येत होती. ही बस गागोदेजवळील वळणावर आली असता तिला समोरून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper