आरपीआयच्या जगदीश गायकवाड यांची माहिती पनवेल ः वार्ताहर माझ्यासह माझी पत्नी, माझी बहीण व मुलांची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठीच काही विरोधकांनी माझ्या मुलांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध कळंबोली व परिसरातील नागरिक व माता भगिनींच्या साथीने भव्य मोर्चा येत्या 16 तारखेला काढणार असल्याची माहिती आरपीआयचे कोकण …
Read More »Yearly Archives: 2019
रायगड जिल्हा रुग्णालयात लवकरच बोट अॅम्ब्युलन्सची सुविधा
अलिबाग : प्रतिनिधी येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच रुग्णवाहिका सागरी बोटीची (बोट अॅम्ब्युलन्स) सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शासकीय रुग्णालयाने शासनाकडे पाठविला आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांना मुंबईत योग्य वेळेत चांगले उपचार मिळू शकतील. जिल्ह्याच्या विविध भागांतून रुग्ण अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. …
Read More »वाशीत वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योगदौड ; जागतिक स्तरावरील आरोग्यदायी उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्रीय आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 ऑगस्टपर्यंत वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योगदौड या जागतिक …
Read More »प. महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43
पुणे : प्रतिनिधी कोल्हापूर आणि सांगलीत आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43वर पोहोचली असून, अद्यापही तीन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत चार लाख 74 हजार 226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून, पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने …
Read More »जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा आजपासून रौप्य महोत्सव समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने संस्थेचा दोन दिवसीय रौप्य महोत्सव समारंभ मंगळवारपासून (दि. 13) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्त सायंकाळी 4 वाजता होणार्या सोहळ्यास प्रमुख …
Read More »केळवणे पूरबाधितांना आर्थिक मदत ; भाजप नेते महेश बालदी यांची सामाजिक बांधिलकी
पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या केळवणे येथील 60 कुटुंबांना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून घरटी दोन हजार रुपये देण्यात आले. पनवेल तालुक्यातील केळवणे गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले …
Read More »कामोठे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कामोठे : येथे 21 जुलैला दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातामध्ये जीव गमवावा लागलेल्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांच्या कुटुंबीयांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचे धनादेश सोमवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »एक हात मदतीचा…
पायरीचीवाडी, कासारवाडी ग्रामस्थ सरसावले पाली : प्रतिनिधी कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हाहाकार माजवला आहे. तेथील पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी व कासारवाडी या गावातील ग्रामस्थांनी शिक्षक कुणाल पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक घरातून धान्य, डाळी व कपड्यांचे संकलन केले. हे साहित्य ते …
Read More »उरणकरांची पूरग्रस्तांना मदत
उरण ः वार्ताहर सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितील बांधवांना आपली छोटी मदत खूप मौल्यवान ठरू शकते, या उद्देशाने जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत महेश बालदी यांचे विश्वासू नवघर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष तथा सोनारीचे माजी सरपंच …
Read More »बेटी बचाओ-बेटी पढाओ
बांठिया स्कूलमध्ये भाजपचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त बांठिया स्कूल येथे भाजपप्रणित बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात आले. इयत्ता 7वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना नॅचरल हेल्थ अॅण्ड फाऊंडेशनतर्फे डॉ. दीपक खाडे यांनी मुलींच्या आरोग्यासंदर्भात माहिती दिली. विशेष अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित होत्या. बेटी बचाओ, बेटी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper