Breaking News

Yearly Archives: 2019

लासलगाव बाजार समितीत 10 दिवस लिलाव बंद

नाशिक ः प्रतिनिधी : पूर्वी हस्तलिखित चोपडीवर होणार्‍या जमाखर्चाचे हिशेब व देवघेवेची मिळवणी करण्याकरिता बंद राहणारे मार्चअखेर 10-12 दिवस बंद राहिलेले शेतमालाचे लिलाव गेली काही वर्षे संगणकीय पद्धतीने धनादेश वटविले जात असताना यावर्षीही सलग 10 दिवस शेतमालाचे लिलाव बंद होणार असल्याने कांदा उत्पादकांसह शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. शेतकरी हित नजरेसमोर …

Read More »

भावाकडून बहिणीच्या नवर्याचा खून

‘सैराट’ची पुनरावृत्ती पुणे ः प्रतिनिधी : तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने समाजातील एक कटू वास्तव जगासमोर मांडले. प्रेमविवाहाला आजही आपल्या समाजाने पूर्णपणे स्वीकारलेले नाही. आजही अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना पाहायला मिळतात. अशीच एक थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली आहे. ‘सैराट’ चित्रपटाची आठवण देणार्‍या या घटनेत तथाकथित ‘प्रिन्स’दादाने प्रेमविवाह केलेल्या …

Read More »

अपहत चिमुरड्याची सुखरूप सुटका

पुणे ः प्रतिनिधी : दहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पोलिसांनी 11 तासांमध्ये अपहरण करण्यात आलेल्या चिमुरड्याची सुटका केली, मात्र अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात खेळत असताना दोन वर्षांच्या पुष्कराज धनवडेचं …

Read More »

‘मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न मिळावा’

गोवा सरकारची शिफारस नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. याबाबत अजून अधिकृत निर्णय …

Read More »

ईटीपीबीएस मतपत्रिकांची सुविधा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न मुंबई ः प्रतिनिधी :  लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस व्होटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख …

Read More »

होय म्हाराजा…

लोकसभेच्या निवडणुकीचा खेळ जाहीर झाला आणि सगळ्या राजकारणी खेळाडूंच्यात उत्साह संचारला. म्हातारे कोतारे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. अडगळीच्या खोलीत ठेवलेले नेत्यांचे फोटो बाहेर आले. लख्ख पुसून भिंतीवर टांगले गेले.  मतदारराजाला सुगीचे दिवस आले. त्यातच होळीचा सण आल्याने सगळ्या पक्षांचे नेते कोकणात  देवाक गार्‍हाणे घालायला आलं. गावच्या होळीवर मानकरी गार्‍हाणे …

Read More »

नेरळच्या सार्वजनिक शिवजयंतीचे कार्य

गावाची शिवजयंती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव तिथीप्रमाणे साजरा करणारी नेरळ येथील सार्वजनिक शिवजयंती. राज्यात प्रत्येक गावात रयतेचे राजे शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे, मृत्यूच्या तारखेनुसार आणि काही भागात अक्षय्य तृतीया या दिवशी आपल्याकडे असलेल्या नियोजनाप्रमाणे साजरी करीत असतात. 1966 मध्ये नेरळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती …

Read More »

भाजपचे इनकमिंग वाढतेय

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे इनकमिंग जोरात वाढू लागलेले आहे. दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांच्या अरेरावीला कंटाळूनच हे नाराज नेते आता भाजपच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपचे इनकमिंग जोरात सुरू झालेले आहे, हे नक्की. लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तप्त होऊ लागलेले आहे. सर्वच राजकीय …

Read More »

बीसीसीआयकडून सैन्य दलांना 20 कोटींची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएल-12मधील सलामीच्या सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सैन्य दलांना 20 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. त्यासाठी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये सशस्त्र सेना दलांना सन्मानित करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय लष्कराला 11 कोटी, सीआरपीएफला 7 कोटी आणि वायु दल व नौसेनेला प्रत्येकी …

Read More »

श्रीलंकेच्या मलिंगाची निवृत्तीची घोषणा

कोलंबो : वृत्तसंस्था श्रीलंकेचा कर्णधार आणि यॉर्कर किंग गोलंदाज लसिथ मलिंगा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणार्‍या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो निवृत्त होणार आहे; तर इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत दुसर्‍या सामन्यात श्रीलंकेचा संघ …

Read More »