कोल्हापूर : प्रतिनिधी भाजप, शिवसेना व मित्र पक्षांची महायुती सत्तेसाठी नाही, तर विचारांची आहे असे सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व साथीदारांची महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 24) येथे केला. ते महायुतीच्या सभेत बोलत होते. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने कोल्हापुरात प्रचाराचा शुभारंभ करताना शक्तिप्रदर्शन …
Read More »Yearly Archives: 2019
क्रिकेट स्पर्धेचे सोनारीत उद्घाटन
उरण : वार्ताहर रायगड जिल्ह्यात टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते. मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पनवेल, उरणमधील अनेक खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे यापुढे याच मैदानावर सिजन क्रिकेटचे आयोजन करावे, जेणेकरून येथील खेळाडूंना चांगले नाव कमवता येईल, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. …
Read More »तोरंगणा घाट दरीत बस कोसळली चौघे ठार; 45 जण जखमी
ठाणे : प्रतिनिधी मोखाडा-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तोरंगणा घाटात बस दरीत कोसळल्याने चार प्रवासी ठार झाले असून, 45 जण जखमी झाले आहेत. शिर्डी दर्शन करून डहाणूकडे जाताना रविवारी (दि. 24) दुपारी हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुजरातमधील भाविक खाजगी बसमधून शिर्डीहून डहाणूतील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांची बस …
Read More »भारतीय जनता पार्टीत प्रवेश
पनवेल : रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईमध्ये राहणार्या धाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सिडको अध्यक्ष तथा रायगड भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
Read More »उमरोलीत कार पेटून बालकाचा होरपळून मृत्यू
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली गावात एका चार वर्षीय बालकाचा बंद कारला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभय उमेश बुंधाटे असे मृत बालकाचे नाव आहे. उमरोली येथे एमएच 02-एनए 5625 ही मारुती झेन कार गावातील रस्त्यावर तीन महिन्यांपासून उभी होती. या गाडीच्या काचा उघड्या असल्याने …
Read More »होळीची धुंदी नडली; पोलिसालाच केली धक्काबुक्की
पनवेल ः वार्ताहर संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विशेषतः कोकणातील होळीचा सण व शिमगोत्सवाचा जल्लोष सातासमुद्रापार जाऊन पोहचला आहे. मोठी होळी झाली की दुसर्या दिवशी धूळवड असते. धूळवडीच्या दिवशी प्रामुख्याने मुंबईपासून पनवेलपर्यंतचा परिसर रंगपंचमी साजरी करतो, मात्र महाराष्ट्रात त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. …
Read More »पनवेल तालुक्यात श्रीसदस्यांचे स्मशानभूमी स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्ह्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले गेले होते. प्रतिष्ठानच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते, पण रविवारी मात्र श्रीसदस्यांनी रायगड जिल्ह्यात स्मशानभूमीची स्वच्छता करीत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला …
Read More »तालुका भाजप सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका मंडल अंतर्गत सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या रविवारी जाहीर करण्यात आल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्ती झालेल्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्र प्रदान केले. पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सिडको अध्यक्ष तथा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता …
Read More »ग्रा.पं. मतदानाला प्रतिसाद
चिपळे, कुंडेवहाळ, कर्नाळ्याचा आज लागणार निकाल पनवेल : बातमीदार तालुक्यातील चिपळे, कुंडेवहाळ आणि कर्नाळा या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) उत्साहात मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार 75 ते 80 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सूचित करण्यात आले. सदस्यपदाच्या उमेदवारांपैकी 3 ग्रामपंचायतींचे एकूण 9 उमेदवार याअगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये …
Read More »पेझारी, श्रीगाव येथे शिवजयंती जल्लोषात
श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे शिवभक्त पेझारी यांच्या वतीने दि. 23 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना शिवभक्त पेझारी तर्फे व उपस्थित शिवभक्तांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. रायगड किल्ल्यावरून पेटती मशाल (शिवज्योत)चे सकाळी 5 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper