Breaking News

Yearly Archives: 2019

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवनाला भीषण आग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काल इमारतीच्या 5 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत एका सीआयएसएफ निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे …

Read More »

कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्यांसाठी 21 लाखांची मदत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या बचतीमधील 21 लाख रुपये कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्‍यांसाठी मदतनिधी म्हणून दिले आहेत. कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनाबद्दल मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. तसेच हा कुंभमेळा पुढील कित्येक वर्षांसाठी प्रेरणादायी अन् ऊर्जा देणारा ठरेल, असेही मोदींनी …

Read More »

विकासाची मोठी भरारी घेण्यास कोकण सज्ज; मुख्यमंत्र्यांचा विश्वास; चिपी विमानतळ इमारतीचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी  गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) …

Read More »

श्रमयोगी मानधन योजनेमुळे असंघटित कामगारांना आधार

सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत.त्याच धर्तीवर आता देशातील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली असून, ती सर्व असंघटित कामगारांना मोठा आधार ठरणार असल्याचे …

Read More »

मनपाच्या 92 लाख रुपये शिलकी बजेटला स्थायी समितीची मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा 92 लाख रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता हा अर्थसंकल्प महासभेपुढे ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला असून आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याला मंजुरी घेण्यासाठी लवकरच महासभा घेण्यात येणार असल्याचे समजते. पनवेल महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प शनिवारी (दि. 3) झालेल्या …

Read More »

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी  जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी  निवेदनात म्हंटले आहे की,  पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पामुळे तालुक्यातील …

Read More »

रत्न व आभूषणांचे विद्यापीठ उभारा : मुख्यमंत्री

नवी मुंबई : बातमीदार रत्न व आभूषणांचे पार्क महापे येथे होणार असून जगात सर्वश्रेष्ठ असे हे पार्क असणार आहे, मात्र व्यापार्‍यांनी यावर समाधान न मानता रत्न व आभूषणे विद्यापीठ उभारावे. त्यासाठी महाराष्ट्रात कोठेही जागा देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 5) दिले. ते महापे नवी …

Read More »

उरणचे सामाजिक कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने कायम आहे. त्याअंतर्गत उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून, त्यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाच्या …

Read More »

मनसेचे एकमेव आमदार सोनावणे शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सहा नगरसेवकांपाठोपाठ राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मनसेचे जुन्नर येथील आमदार शरद सोनावणे यांनी मंगळवारी (दि. 5) मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज …

Read More »

प्राचीन केसरी कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद

पनवेल :  पनवेल तालुक्यात महाशिवरात्र विविध कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नेरे येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने ‘प्राचीन केसरी महासंग्राम’ या कुस्ती सामन्यांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या सामन्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …

Read More »