Breaking News

Monthly Archives: January 2020

मच्छीमारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

प्रलंबित मागण्यांसाठी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात आला मोर्चा अलिबाग : प्रतिनिधी आधुनिक पध्दतीने मासेमारीला परवानगी द्या या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी वेस्ट कोस्ट पर्सेसीन नेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे. यात मोठ्या संख्येनी मच्छीमार सहभागी झाले होते. पारंपरीक मच्छीमार आणि पर्ससीन मच्छीमार यांच्यातील वादामुळे रायगड जिल्ह्यात आधुनिक …

Read More »

अॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते अलविदा डायबिटीज डायटचे माहितीपत्रक सादर

पनवेल : नील हॉस्पिटल येथे बार असोसिएशनचे अध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या हस्ते अलविदा डायबिटीज डायटचे माहितीपत्रक सादर करण्यात आले. या वेळी बीके डॉ. शुभदा नील, रिपोर्टर अनिता चौहान, योगा टीचर गुप्ता मॅडम, प्रभा सिन्हा, मा. शिक्षण अधिकारी सुरेश जाधव, किशोर मोरे, वंदना नील, बीके रेहना उपस्थित होते.

Read More »

पेण : नगर परिषदेच्या वतीने चिंचपाडा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या शिवसमर्थ चौकाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, न. प. गटनेते अनिरुद्ध पाटील, बांधकाम सभापती राजेश म्हात्रे, मुख्याधिकारी अर्चना दिवे, भाजप शहर उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, संजय कडू, अभिराज कडू, प्रभाकर म्हात्रे आदी …

Read More »

कर्जतमध्ये कीर्तन महोत्सवाची सांगता

कर्जत : प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा समितीच्या वतीने कर्जतमधील माऊली मैदानावर यंदा 42व्या वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ह.भ.प. मारुती महाराज राणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सात दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर शौर्य शिवाजी भासे या कृष्ण वेषधारी चिमुरड्याच्या हस्ते हंडी फोडण्यात …

Read More »

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कार वितरण

अलिबाग : प्रतिनिधी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि. 6) पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, छायाचित्रकार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा  रामनारायण रायगड पत्रभूषण पत्रकारिता पुरस्कार मुरूड येथील ज्येष्ठ पत्रकार मदन हणमंते …

Read More »

पाली भूतीवली धरणात मासेमारी तेजीत; पाटबंधारे खात्याची डोळेझाक

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाली भूतीवली या लघुपाटबंधारे प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असून ते पाणी गेली अनेक वर्षे धरणात तसेच साठून आहे. त्यामुळे धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात मासे असून, ते जाळे टाकून पकडले जात आहेत. पकडलेल्या माशांची विक्री होत असून, या बेकायदा सुरू असलेल्या व्यवसायाकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे …

Read More »

खालापूर तालुका भाजप अध्यक्षपदी मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची फेरनिवड

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुका भारतीय जनता पक्ष अध्यक्षपदी मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण पाच कार्यकर्ते इच्छुक होते. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व इच्छुकांना विश्वासात घेऊन ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निरीक्षक म्हणून काम पाहिलेल्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी …

Read More »

तिसर्या डोळ्यातच कचरा; खोपोली पालिकेच्या सीसीटीव्हीवर कोळीष्ट जाळ्या

खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून खोपोलीची ओळख सर्वदूर आहे. याच नगरपालिकेच्या कारभारावर तिसर्‍या डोळ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून कामचुकार, कर्मचार्‍यांशी वाईट वर्तन करणारा किंवा चोर्‍या यावर करडी नजर ठेवली जात आहे, मात्र या तिसर्‍या डोळ्यासमोर कोळीष्टाने आपले जाळे विणून त्याची …

Read More »

‘एफपीएल’चे चौथे पर्व रंगणार

पनवेल : रामप्रहर वृत्तवेनम स्पोर्ट्सच्या वतीने आणि रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने चौथी फुटबॉल प्रीमियर लीग (एफपीएल) 11 व 12 जानेवारी रोजी पनवेलजवळील खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत 64 संघांचा सहभाग निश्चित झाला असून, यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, यवतमाळ, हुबळी …

Read More »

महाराष्ट्र-हैदराबाद सामना अनिर्णीत

स्वप्नील फुलपगारचे झुंजार त्रिशतक नागोठणे, अलिबाग : प्रतिनिधीसी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेंतर्गत रिलायन्स कंपनीच्या नागोठणे येथील मैदानावर खेळला गेलेला महाराष्ट्र आणि हैदराबाद संघांमधील चार दिवसीय साखळी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. पुण्याच्या स्वप्नील फुलपगार या फलंदाजाने झुंजार त्रिशतकी (328 धावा) खेळी केल्याने महाराष्ट्राने हैदराबादची 653 धावांची आघाडी मोडत 7 बाद …

Read More »