पनवेल : वार्ताहर : भाडेतत्त्वावर तळोजा फेज वन येथील सेक्टर नऊ या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीत राहणार्या उपाध्याय कुटुंबीयांतील चौघांचे मृतदेह शनिवारी (दि. 22) सकाळी बेडरूममध्ये आढळून आल्याने या इमारतीसह परिसरात खळबळ उडाली आहे. या चौघांनी आत्महत्या केली की त्यांचे आधी खून करून नंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आला याचा …
Read More »Monthly Archives: February 2020
महाडमध्ये चोरी करणार्या महिलांना अटक
महाड : प्रतिनिधी येथील बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेत चोरी करणार्या दोन महिलांना गुरुवारी (दि. 20) दुपारी महाडमधील नागरिकांनी रंगेहाथ पकडले. या दोन महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महाड तालुक्यातील नागाव येथील संतोष हेमचंद शेठ हे आपल्या नातीच्या लग्नाकरिता दागिन्यांची खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी …
Read More »ग्रामपंचायतीची बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवून वापर
पोलिसांत तक्रार; टेंबरे ग्रामपंचायतीतील घटना कर्जत : बातमीदार तालुक्यामधील टेंबरे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील एका फार्महाऊस मालकाने ग्रामपंचायतची बनावट कागदपत्रे आणि शिक्के तयार केले असल्याचे उघड झाले आहे. घरपट्टी आकारण्यासाठी आल्यानंतर संबंधित कागदपत्रे बोगस असल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतीने त्या सर्व बोगस कागदपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी कर्जत येथील पोलीस उपअधीक्षकांकडे केली आहे. …
Read More »एसटी बसेसच्या अनेक फेर्या रद्द
श्रीवर्धन-म्हसळा मार्गावरील प्रवाशांची फरफट म्हसळा : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीवर्धन आगाराने ग्रामीण भागातील अनेक बसफेर्या कमी केल्या असून, भिवंडी, ठाणे, भांडूप, भाईंदर या फेर्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे श्रीवर्धन-म्हसळा मार्गावरील प्रवाशांची फरफट होत आहे. शासनाने ’गाव तेथे रस्ता’ आणि राज्य परिवहन महामंडळाने ’रस्ता तेथे एस़टी़’ असे धोरण अंगीकारले आहे़, …
Read More »बोरघाटात अपघात; एक ठार, दोन जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात खालापूर तालुक्यातील ढेकू गावच्या हद्दीत तीव्र वळणावर शनिवारी (दि. 22) पहाटे इन्होवा कारने कंटेनर ट्रेलरला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एक जण ठार, तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत. आयर्न टूर आणि ट्रॅव्हल्स कंपनीची इनोव्हा कार (एमएच-03, सीपी-4747) शनिवारी द्रुतगती महामार्गावरून सोलापूर …
Read More »भाजप अलिबाग तालुका कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान रेवदंडा : प्रतिनिधी भाजपची अलिबाग तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून नागाव येथील रूक्मिणी कॉटेजमध्ये नवनिर्वाचित भाजप तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजप अलिबाग तालुकाध्यक्षपदी परशुराम …
Read More »फिल्मी स्टाइलने अपहरण
कर्जतमध्ये अपहरणकर्त्यांना तत्काळ अटक कर्जत : बातमीदार तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी (दि. 20) रात्री साडेअकरा वाजता चार पांढर्या रंगाच्या गाड्यांमधून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. त्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या चार तासांत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांनी या घटनेत वापरलेल्या गाड्यादेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला ’स्लो’; सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची प्रचंड गर्दी
लोणावळा : प्रतिनिधी शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांना जोडून आलेल्या महाशिवरात्रीच्या सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांतून घराबाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भल्या पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने एक्स्प्रेस वेचा वेग सकाळपासूनच मंदावला होता. खालापूर टोलनाक्यावर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्याने फास्ट टॅगपासून सर्वच यंत्रणा कोलमडली. …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारीजतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (दि. 21) नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीजच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवध्वजारोहन करून कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल तालुक्यात महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »सोलापुरात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
सोलापूर ः प्रतिनिधी सोलापूरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. वैरागजवळील राळेरास येथे शुक्रवारी (दि. 21) हा भीषण अपघात घडला आहे. अपघातामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. जखमींतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. छगन काळे (34, रा. पानगाव, ता. बार्शी), संदीप घावटे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper