Breaking News

Monthly Archives: February 2020

विकासाचे राजकारण करा!

ब्रिटिशांनी दिलेल्या लोकशाहीचा भारताने स्वीकार केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद यांना संविधान सुपूर्द केल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्यापर्यंत दिग्गज नेत्यांनी या प्रजासत्ताक भारताचे पंतप्रधानपद भूषविले… दर पाच वर्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत …

Read More »

समाजसुधारक संत गाडगे महाराज

गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रात झाला होता. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जाणोरकर असे होते. हे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधीसुधी आणि …

Read More »

देशविरोधी विखार

आपल्या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपले मत निसंकोचपणे व न घाबरता व्यक्त करू शकतो, पण म्हणून तोंडाला येईल ते बरळायचे नसते. राजकारणी मंडळींनी तर हरएक शब्द तोलूनमापून बोलणे आवश्यक असते, मात्र एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी चिथावणीखोर विधान करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे …

Read More »

भागुबाई चांगू ठाकूर महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. 22) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश नाईक यांचे क्रिमिनल लॉ अस्पेक्टस ऑफ क्रिमिनल लिटिगेशन या …

Read More »

भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी छत्रपतींचे स्मारक उभारणे काळाची गरज -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

खोपोली : प्रतिनिधी : इतिहासाशिवाय आपण पुढे जावू शकत नसून उद्याच्या भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महारांच्या शौर्याचा इतिहास व पराक्रमाची साक्ष ठेवण्यासाठी छत्रपतींंचे स्मारके व जयंती साजरी करावा असे अवाहन करीत इतिहास उगाळत बसू नका असे वक्तव्य करणार्‍यांचा खरपूस समाचार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आम प्रविण दरेकर यांनी …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या मंडळातर्फे ज्येेष्ठांसाठी काशी यात्रा

उरण : वार्ताहर : आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी काशी यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा शनिवारी (दि. 22) सुरु झाली असून शुक्रवार (दि. 28) पर्यंत प्रवास असेल. उरण विधानसभा मतदार संघातील उरण पूर्व भागातील साई, केळवणे, वशेणी, पुनाडे, सारडे, आवरे, कडापे, …

Read More »

बंदीनंतरच्या पहिल्याच सामन्यात घेतली हॅट्ट्रिक!

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी विजय मिळवला. अ‍ॅश्टन अ‍ॅगर ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा हीरो ठरला. त्याने हॅट्ट्रिकसह पाच विकेट्स घेतल्या. 2018मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी अ‍ॅगरवर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो प्रथमच मैदानात उतरला आणि त्याने कमाल केली.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी …

Read More »

आवरे येथील जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये

अक्षय जितेकर, ऋतुजा सकपाळ अव्वल उरण : रामप्रहर वृत्तएक धाव आरोग्यासाठी, पूर्वजांच्या स्मरणासाठी, हा संदेश देत उरण तालुक्यातील आवरे येथे निगा फाऊंडेशनच्या वतीने कै. सोमा रामा गावंड यांच्या स्मृतीस अभिवादन करीत जिल्हास्तरीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील खुल्या पुरुष गटात अक्षय जितेकर आणि महिलांमध्ये ऋतुजा सकपाळ यांनी बाजी …

Read More »

भारताचा पहिला डाव 165 धावांत आटोपला

न्यूझीलंडला आघाडी, पण निम्मा संघ माघारी वेलिंग्टन : वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 71.1 षटकांत 5 बाद 216 धावा केल्या असून, 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक तीन …

Read More »

हॉटेलच्या किचन एसीसाठी वीजचोरी

चोरी केलेल्या विजेचे बिल भरण्याचे आदेश; पनवेल महावितरणचा दणका पनवेल : बातमीदार : हॉटेलच्या किचनमध्ये असलेल्या मोठ्या क्षमतेच्या फ्रीज, डीप फ्रीजरसाठी महावितरणची वीज चोरून वापरणार्‍या सुकापूर येथील हॉटेलचालक, बंगला आणि भाड्याने दिलेल्या घरांना वीज वापरणार्‍या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून वीजमीटरची गती 70 टक्क्यांनी कमी करणार्‍या वीजचोरांना पनवेल महावितरण विभागाने दणका …

Read More »