Breaking News

Monthly Archives: February 2020

भाजपची कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाची पुढील दोन वर्षांसाठीची कार्यकारिणी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारीही निश्चित करण्यात आले असून, त्यांची नावे पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष …

Read More »

सीएएला घाबरू नका -उद्धव ठाकरे; पंतप्रधानांच्या भेटीनंतर कायद्याबाबत अनुकूलता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सीएए आणि एनआरसीच्या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली असून हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या कायद्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिल्लीमध्ये शुक्रवार (दि. 21) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »

भाजप रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्षपदी सुधीर घरत

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली. भाजप रायगड (उत्तर) जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी रायगड (उत्तर) जिल्हा कार्यकारिणी नव्याने जाहीर केली. त्यामध्ये लढाऊ कामगार नेते सुधीर घरत यांची भाजप ट्रान्सपोर्ट सेलच्या रायगड (उत्तर) जिल्हाअध्यक्षपदी नेमणूक केली आहे. या …

Read More »

उरणमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

उरण : वार्ताहर महाशिवरात्रीनिमित्त उरण तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाची पूजा करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ओम नम: शिवाय… या जयघोषाने उरण तालुक्यात भक्तांनी ठिकठिकाणी शंकराच्या मंदिरात जाऊन भक्तांनी शिवलिंगावर बेल, बेल फुल, नारळ, दुध वाहून यथासांग पूजा केली. तालुक्यातील घारापुरी, केगाव येथील माणकेश्वर, जेएनपीटीजवळील शेव्याचे महादेव मंदिर, देऊळवाडी येथील संगमेश्वर, …

Read More »

भाजपच्या युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी मयुरेश नेतकर यांची नियुक्ती

पनवेल : भाजपच्या युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी मयुरेश नेतकर यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेतकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, सुशांत मोहिते आदी उपस्थित होते. ठिकठिकाणच्या शंकराच्या मंदिरात …

Read More »

महामार्ग अधिकार्यांची कानउघाडणी

ग्रामस्थांनी बैठकीत बोलून दाखविले दोष; आमदार रविशेठ पाटील यांनी कामे वेळीच करण्याच्या दिल्या सक्त सूचना पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरणातील कामे वेळीच पूर्ण करण्याच्या सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 20) संबंधितांना दिल्या. महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम संपण्याऐवजी लांबत चालले आहे. त्यासंदर्भात आमदार रविशेठ पाटील यांनी गुरूवारी  पेण प्रांताधिकारी …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर दिघी पोर्टच्या विकासकामांना वेग

दिवाळीखोरीत गेलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्टच्या हस्तांतरण प्रक्रियेला आता वेग आला आहे. सुमारे 2700 कोटी रूपयांचे कर्ज दिघी पोर्ट. लि. वर असल्याने हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे होते. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या जेएनपीटीने हे बंदर ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अचानकपणे या कंपनीने यामधून माघार घेतली असुन आता …

Read More »

अपयशाचे भय नकोच!

नापास या शिक्क्याने मुलांना नैराश्य येते. त्यातील काही मुले जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात हे तर खरेच. परंतु नापास हा शिक्का त्याहूनही अधिक मोठे नुकसान घडवून आणतो असे निदर्शनास आले आहे. मुख्य म्हणजे नापास मुलाला किंवा मुलीला सरसकट नालायक किंवा कुचकामी ठरवले जाते. त्याचा परिणाम पालकांवर देखील होतोच. दुर्दैवाची एक …

Read More »

यूईएस कॉलेजमध्ये ‘एनएसएस’चे द्वितीय शिबिर

उरण : वार्ताहर युईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या द्वितीय शिबिराचे आयोजन दि. 9 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले होते. 17 विद्यार्थ्यांच्या शिबिराची सुरुवात करताना, विद्यार्थ्यांचे तीन ग्रुप तयार करुन सर्व कामे त्यांना वाटून देण्यात आली. योगासने, टास्क, श्रमदानाचे महत्व, मैदानी खेळ, बुद्धिला चालना …

Read More »

विद्यार्थ्यांना आरोग्यदायी भेटवस्तूंचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि हायटेक कार्बन बिर्ला कंपनी पाताळगंगा यांच्याकडून दहावी व बारावी बोर्ड परीक्षार्थिंना शुभेच्छा व आरोग्यदायी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाला कंपनीचे सामाजिक विकास अधिकारी लक्ष्मण मोरे, प्रभारी प्राचार्य विष्णू चेंडगे, पाटील मॅडम उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी …

Read More »