उरण : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य उरण तालुक्यातील विंधणे बसस्टॉप येथे विंधणे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील गावातील युवावर्ग यांच्या जय शिवराय रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण पनवेल येथील परिवहन अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विंधणे ग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गा डाकी, प्रसाद उद्योजक नरेश पाटील, भगवान …
Read More »Monthly Archives: February 2020
आपटे फाटा शिवमंदिरात दर्शनासाठी अभिनेता हृतिक रोशनची उपस्थिती
पनवेल : वार्ताहर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीचे औचित्य साधून हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेते हृतिक रोशन व त्यांचे वडील राकेश रोशन यांनी पनवेलजवळील आपटे फाटा येथे असलेल्या त्यांच्या आजोबांनी बांधलेल्या शिवमंदिराचे सहकुटूंब दर्शन घेतले. दरवर्षी रोशन कुटूंबिय महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे आजोबा जे. ओमप्रकाश यांनी पनवेल जवळील आपटे फाटा येथे बांधलेल्या शिवमंदिराचे दर्शन …
Read More »सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव
मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. 20) करण्यात आले. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »मैदानात पाऊल ठेवताच टेलरचे अनोखे शतक
वेलिंग्टन : वृत्तसंस्था भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला अखेरीस सुरुवात झाली आहे. नवीन वर्षातील भारतीय संघाचा हा पहिला कसोटी सामना असल्यामुळे या सामन्यात विजयी सुरुवात करण्याचे ध्येय भारतीय संघासमोर असणार आहे. वेलिंग्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी …
Read More »विराट पुन्हा अपयशी; झाला नकोसा विक्रम
वेलिंग्टन : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर भारताने 5 बाद 122 धावा केल्या. भारतीय डावात कर्णधार विराट कोहली फक्त 2 धावा करून बाद झाला. कर्णधार म्हणून विराटच्या नावावर असा एक विक्रम नोंदला गेला आहे जो त्याला कधीच आठवू नये असे वाटेल. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय …
Read More »भाजप चषक क्रिकेट स्पर्धा; एम. सी. सी. चोरढे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील मिठेखार येथील मैदानात येसदे सत्संग क्रीडा मंडळ आयोजित भाजप चषक 2020 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एम. सी. सी. चोरढे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर द्वितीय सत्संग येसदे, तृतीय यंगस्टार कोर्लई, चतुर्थ क्रमांक नूतन चेहेर व शिस्तबद्ध संघ बक्षीस शईनस्टार मिठेखार यांनी पटकावले. स्पर्धेत मॅन …
Read More »प्रज्ञान ओझाची 33व्या वर्षी निवृत्ती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू प्रज्ञान ओझा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ओझाने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणीच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्वत: ओझाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. 33 वर्षीय ओझाने ट्विटरवर दोन पानांचे पत्र शेअर केले आहे. ज्यात त्याने माजी कर्णधारांचे आणि सहकार्यांचे …
Read More »सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या
अकोला : प्रतिनिधी महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याने आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. प्रणवने अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. शुक्रवारी (दि. 21) सकाळी साडेनऊच्या सुमारस प्रणव …
Read More »पूनमची घेतली कांगारूंची फिरकी; भारताचा दणक्यात विजय
सिडनी : वृत्तसंस्था पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे लक्ष्य दिले होते, पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 115 धावांवरच ऑल आऊट केले. भारताने दिलेल्या 133 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात …
Read More »जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने प्रा. एन. डी. पाटील यांना ‘स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार’ जाहीर
पनवेल ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकर्यांचे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 29) करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे या भव्य …
Read More »